आयसीसीने सुनील नारायणेचं केलं निलंबन
आयसीसीने वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर सुनील नारायण याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केलं आहे.
Nov 29, 2015, 11:23 PM ISTपाकिस्तान पंच आलम दार यांची क्रिकेट सामन्यातून माघार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 10:34 AM ISTटीम इंडियाने खाल्ली माती, स्थान घसरले
भारताला दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने दोन स्थानाने टीम इंडियाचा नंबर खाली गेलाय. त्यामुळे भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
Oct 8, 2015, 11:07 PM ISTभारतातच होणार २०१६ टी-२० वर्ल्डकप, ईडन गार्डनवर फायनल
पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत भारतातील आठ शहरांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगेल.
Jul 21, 2015, 03:46 PM ISTद. आफ्रिका-बांगलादेश पहिल्या टी-२० मॅचसोबतच क्रिकेटचे नवे नियम लागू
बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसोबतच टेस्ट, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील नवे नियम लागू होणार आहे.
Jul 6, 2015, 08:43 PM ISTगोलंदाजांना 'पॉवर प्ले' वन डे होणार इंटरेस्टिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 01:04 PM IST'वन डे' क्रिकेटचं रुप पालटलं; नियमांत बदल
'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (ICC) बारबडोसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत एक दिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केलेत. एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील 'आयसीसी' कमिटीनं या प्रस्तावांना मंजुरी दिलीय.
Jun 27, 2015, 03:11 PM ISTरिचर्ड्सन यांची सचिन तेंडुलकर,शेन वॉर्नने घेतली भेट
सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांनी आयसीसीचे मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेतली. तसेच प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा केली.
Jun 4, 2015, 08:19 PM ISTटेस्ट रॅंकिंगमध्ये भारताची चौथ्या स्थानी झेप
आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये भारतानं चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताला टेस्ट रॅंकिंगमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या खराब कामगिरिचा फायदा झाला आहे.
May 12, 2015, 04:41 PM ISTपाकचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी!
आजच्या रंगतदार मुकाबल्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात करत वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठलीय.
Mar 20, 2015, 06:48 PM ISTवर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत - आयसीसी अध्यक्ष
टीम इंडिया खेळाडू रोहित शर्मा याच्या 'नोबॉल'चा मुद्दा आयसीसीकडे नेणार असल्याचे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष एएचएम मुस्तफा कमाल यांनीही याला समर्थन दिलेय. पंचांची कामगिरी खराब असल्याचे त्यांनी म्हटलेय.
Mar 20, 2015, 12:13 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs स्कॉटलंड
LIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs स्कॉटलंड
Mar 14, 2015, 08:33 AM ISTLIVE स्कोअरकार्ड : भारत Vs झिम्बॉम्वे
LIVE स्कोअरकार्ड : भारत Vs झिम्बॉम्वे
Mar 14, 2015, 08:26 AM ISTस्कोअरकार्ड : इंग्लंडसमोर अफगाणिस्तानचं पानीपत!
स्कोअरकार्ड : इंग्लंड Vs अफगाणिस्तान
Mar 13, 2015, 08:27 AM ISTस्कोअरकार्ड : न्यूझीलंड बांग्लादेशवर ३ विकेटसनं केली मात!
स्कोअरकार्ड : बांग्लादेश Vs न्यूझीलंड
Mar 13, 2015, 08:16 AM IST