2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत खेळणार नाही?
2017 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Sep 8, 2016, 10:51 PM ISTआयसीसीच्या त्या निर्णयावर बीसीसीआय नाराज
1 जून 2017 ते 18 जून 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sep 4, 2016, 05:47 PM ISTआयसीसी वनडे टॉप 10 रँकिंगमध्ये 3 भारतीय बॅट्समन
आयसीसीने बनडे रँकिंग केली जाहीर
Jun 28, 2016, 04:59 PM ISTटी20 रॅकिंगमध्ये बुमराह नंबर 2 बॉलर
आयसीसीनं टी 20 क्रिकेटच्या नव्या रॅकिंगची घोषणा केली आहे.
Jun 23, 2016, 11:39 PM ISTम्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये
2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत.
Jun 2, 2016, 10:54 PM ISTभारत-पाकिस्तान टीमला का ठेवलं जात एकाच ग्रुपमध्ये...आयसीसीने खोललं गुपित
क्रिकेटच्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं जात. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान टीमला ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलंय.
Jun 2, 2016, 12:10 PM ISTआयसीसीच्या रँकिंगमध्ये कोहली नाही तर अश्विन
भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या बॉलरच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
May 22, 2016, 10:56 PM IST'आयसीसी'च्या समितीत कुंबळेसह राहुल द्रविडही
आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची आज पुनर्नियुक्ती झाली. शिवाय, दिग्गज फलंदाज राहुल द्रविचाही या समितीत समावेश आहे. या समितीची मुदत तीन वर्षे असते.
May 14, 2016, 12:17 AM ISTमनोहर यांचा आयसीसीसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी मनोहर यांनी बीसीसीआयंचं अध्यक्षपद सोडलंय. आयसीसीच्या नव्या नियमानुसार आयसीसीचा अध्यक्ष दोन पदावर राहू शकत नाही. आणि त्यामुळे मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडावं लागलंय.
May 10, 2016, 05:14 PM ISTआयसीसीनं जाहीर केलं नवीन क्रिकेट रॅकिंग
आयसीसीनं वनडे, टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधलं रॅकिंग प्रसिद्ध केलं आहे.
May 4, 2016, 04:11 PM ISTवर्ल्ड कपनंतर टी 20 चं रॅकिंग जाहीर
2016 चा टी 20 वर्ल्ड कप नुकताच संपला आहे. यानंतर आयसीसीनं टी 20 चं रॅकिंग जाहीर केलं आहे.
Apr 4, 2016, 09:39 PM ISTटी 20 चा कॅप्टन झाला विराट कोहली
2016 चा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला आहे. यानंतर आता आयसीसीनं या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा केली आहे.
Apr 4, 2016, 05:15 PM ISTवेस्ट इंडिज महिला संघ ठरला टी-२० वर्ल्डकप विजेता
४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Apr 3, 2016, 05:55 PM ISTप्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम
भारतीय टीम ही सेमीफायनलसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी थेट लढत होणार आहे. भारतीय टीममध्ये विराट शिवाय इतर कोणत्याही बॅट्समन चांगली खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी चिंता आहे.
Mar 30, 2016, 04:21 PM ISTभारताच्या विजयावर पाकिस्तानच्या बॉलरने घेतली शंका
पाकिस्तानचा पूर्व स्पिनर तौसीफ अहमद याने भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या सामन्याच्या चौकशीची मागणी आयसीसीकडे केली आहे. भारताच्या विजयावर अहमदला शंका आहे.
Mar 26, 2016, 09:19 PM IST