icc world cup

कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, फायनलमधल्या भारताच्या पराभवानंतर अलर्ट

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.

Nov 21, 2023, 02:28 PM IST

भारत वर्ल्ड कप हरल्याचा बसला धक्का; बंगाल, ओडिसामध्ये दोघांनी संपवलं जीवन

World Cup losing shock: भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटर्सना देव म्हणून पुजले जाते. अशावेळी एखाद्या घटनेने अपेक्षाभंग झाल्यास चाहत्यांसाठी मोठा धक्का असतो.

Nov 21, 2023, 12:27 PM IST

Ind vs Aus Final : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांची बरसात, टीम इंडियाला किती प्राईजमनी?

ICC World cup Australia World Champion : ऑस्ट्रलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया संघावर पैशांची बरसात झाली आहे. 

Nov 19, 2023, 09:56 PM IST

रोहित शर्माने बनवला रेकॉर्ड, 'असं' करणारा पहिला बॅट्समन

Rohit Sharma Runs Record:रोहितने या वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 54.27 च्या सरासरीने 597 रन्स केले. कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने जास्त रन्स बनवले आहेत. जयवर्धनेने वर्ल्ड कप 2007 मध्ये 548 रन्स बनवले होते. तेव्हा त्यांची टीम फायनलमध्ये हरली होती. 

Nov 19, 2023, 04:44 PM IST

'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...

IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.

Nov 18, 2023, 03:53 PM IST

IND vs AUS Final साठी क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला, अहमदाबादमध्ये हॉटेलचं भाडं लाखोंच्या घरात

Ahmedabad Hotels' Rent: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात धडक मारलीय आणि आता विश्वचषक विजयापासून टीम इंडिया केवळ एक पाऊल दूर आहे. येत्या रविवारी म्हणजे 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियात अंतिम सामना रंगणार आहे. 

Nov 17, 2023, 07:58 PM IST

हार्दिक पांड्या टी20 सीरिजमधूनही बाहेर? कर्णधारपदासाठी या दोन खेळाडूंच्या नावाची चर्चा

Hardik Pandya : आयसीसी विश्वचषकात टीम इंडिया विश्वचषक विजयापासून केवळ एक पाऊल दूर आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे पुढच्या क्रिकेटमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

Nov 17, 2023, 03:43 PM IST

विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एकदा 'चोकर्स'चा शिक्का, वाचा हा शब्द आला कुठून?

AUS vs SA: आयसीसी विश्वचषकात 2023 स्पर्धेत सेमीफायनच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट राखून पराभव केला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एका चोकर्सचा शिक्का बसला आहे. 

Nov 17, 2023, 02:03 PM IST

'या' कारणांमुळे वैवाहिक जीवनात पत्नीची साथ महत्त्वाची

'या' कारणांमुळे वैवाहिक जीवनात पत्नीची साथ महत्त्वाची

Nov 17, 2023, 12:23 PM IST

शुभमन गिलसह अनेक क्रिकेटर्सला जाणवतो क्रॅम्पचा त्रास, क्रॅम्प येण्याची कारणे आणि उपाय?

वर्ल्डकप स्पर्धा आता अगदी अंतिम टप्प्यात आहे. रविवारी अंतिम सामना इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे. वर्ल्डकप दरम्यान अनेक क्रिकेटर्सचा क्रॅम्पचा त्रास सहन करावा लागला. यामागची कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.

Nov 17, 2023, 09:34 AM IST

भारत विरुद्ध न्यूझीलंड Semi Final चा Toss ठरणार निर्णायक! वानखेडेवर एकदाच असं घडलंय की..

World Cup 2023 India Vs New Zealand Semi Final Toss Importance At Wankhede: वानखेडेच्या मैदानावर भारतीय संघ 2019 मध्ये वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

Nov 15, 2023, 09:26 AM IST

World Cup: सेमीफायनलच्या 'रिझर्व्ह डे'लाही पाऊस पडला तर 'ही' टीम पोहोचणार फायनलमध्ये, पाहा काय आहे नियम?

World Cup 2023: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने सलग 9 सामने जिंकले आहेत. यामुळे भारतीय चाहत्यांच्या टीम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तर दुसरी सेमीफायनल 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे.

Nov 14, 2023, 12:46 PM IST

सचिन तेंडुलकरबरोबर असणाऱ्या 'या' खेळाडूला ओळखलंत! व्यसन, अपयशामुळे खचला..आता

Cricket : टीम इंडियासाठी खेळण्याचं प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. काहींना ही संधी मिळतेय. पण संघात स्वत:चं स्थान टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान असतं. असाच 90 च्या दशकात महाराष्ट्रातल्या एक क्रिकेटपटूने टीम इंडियात एन्ट्री केली. पण ज्या वेगाने तो टीम इंडियात आला, त्याच वेगाने तो बाहेर फेकला गेला. 

Nov 13, 2023, 09:53 PM IST

IPL 2024 : रचिन रविंद्र आयपीएलमध्ये कोणाकडून खेळणार? CSK की RCB? स्पष्टच म्हणाला, 'माझ्या मनात नेहमी...'

Rachin Ravindra on IPL 2024 Auction : वर्ल्ड कपप्रमाणे रचिन आयपीएलमध्ये देखील धुमाकूळ घालेल, यात काही शंकाच नाही. त्यावर आता रचिनने उत्तर दिलं आहे. रचिन रविंद्रने आपली फेव्हरेट आयपीएल टीम कोणती याबाबत नुकतीच हिंट दिलीये.

Nov 12, 2023, 11:03 AM IST

World Cup 2023: सेमीफायनलच्या सामन्यात पाऊस पडला तर...; 'या' टीमला मिळणार फायनलचं तिकीट, पाहा कसं आहे समीकरण!

What if rain washed out semi finals?: गेल्यावेळीही भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. मात्र त्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. असंच यंदाही जर पावसाने खोडा घातला तर फायलनचं तिकीट कोणाला मिळणार?

Nov 12, 2023, 10:08 AM IST