icc cricket world cup

दररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं. 

Mar 25, 2015, 01:10 PM IST

स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs न्यूझीलंड (सेमी फाइनल)

इडनपार्कमध्ये दक्षिण आफ्रिका Vs न्यूझीलंड  असा सेमी फाइनलचा सामना रंगलाय

Mar 24, 2015, 08:15 AM IST

संगकारने रचला इतिहास, सलग तिसरी सेंच्युरी

श्रीलंकेचा दिग्गज बॅट्समन कुमार संगकारने वर्ल्डकपमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकून नवा रेकॉर्ड स्थापन केलाय. वर्ल्डकरमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकणारा संगकारा एकमेव बॅट्समन ठरलाय. संगकारने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज वर्ल्डकप २०१५च्या पूल-ए सामन्यात १०४ रन्सची दमदार खेळी खेळलीय. 

Mar 8, 2015, 06:28 PM IST

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिनचा रेकॉर्डही तोडला

क्रिकेट वर्ल्डकपच्या भारताच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीनं सेंच्युरी ठोकून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्यानं लगातार दुसऱ्या वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय. सोबतच पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

Feb 15, 2015, 03:32 PM IST