icc cricket world cup

'हे' 7 जण खेळले शेवटचा वर्ल्डकप सामना? WC 2027 आतापासूनच चर्चेत

अनेक भारतीय खेळाडूंसाठी हा वर्ल्डकप शेवटची संधी होती. पुढील वर्ल्डकप 2027 मध्ये होणार आहे. 

 

Nov 21, 2023, 12:41 PM IST

पाकिस्तनबरोबर फिक्सिंगचा आरोप ते आत्महत्येचा प्रयत्न! हा आमदार लिहिणार मोहम्मद शमीवर पुस्तक

Mohammed Shami: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत खळबळ उडवून दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात शमीने तब्बल 7 विकेट घेत टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Nov 16, 2023, 04:17 PM IST

फिक्सिंगचा आरोप, 19 व्या माळ्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न अन् मोडलेला संसार; मोहम्मद शमीच्या आयुष्यावर येणार पुस्तक

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात 7 विकेट घेत इतिहास रचला आहे. शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तसंच वर्ल्डकपमध्ये 50 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. 

 

Nov 16, 2023, 12:51 PM IST

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

Nov 6, 2023, 12:59 PM IST

...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं. 

 

Nov 4, 2023, 06:02 PM IST

World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर BCCI ने घेतला मोठा निर्णय! हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून 'आऊट', पण...

KL Rahul appointed as the Vice Captain : हार्दिक पांड्या बाहेर पडल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Nov 4, 2023, 04:58 PM IST

World Cup 2023 : विश्वचषक फायनलबाबत सौरव गांगुली याची सर्वात मोठी भविष्यवाणी!

Sourav Ganguly Comment on Final : टीम इंडिया यंदा वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.

Oct 29, 2023, 07:56 PM IST

Babar Azam: तो एक नंबरचा स्वार्थी...; माजी खेळाडूने बाबर आझमवर लावले गंभीर आरोप

Babar Azam: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ( ICC Cricket World Cup 2023 ) बाबर आझम फलंदाजीत विशेष कामगिरी करू शकलेला नाही. अशातच आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी देखील बाबरला घरचा आहेर दिला आहे. त्याचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. 

Oct 27, 2023, 08:33 AM IST

हार्दिक पांड्या उर्वरित वर्ल्ड कप खेळणार नाही? इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाईट बातमी समोर!

Hardik Pandya injury update : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याला बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात (IND vs NZ) त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशातच आता त्याच्या दुखापतीविषयीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Oct 25, 2023, 04:53 PM IST

भारत नाही तर पाकिस्तानचा 'हा' खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट डेथ बॉलर!

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या स्फोटक शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 367 धावा केल्या. दरम्यान, या उच्च धावसंख्येच्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनेही आपली जादू दाखवली.  या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या स्फोटक शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या.

Oct 21, 2023, 03:07 PM IST

NZ vs BAN: पराभवानंतर टीमला सोडून गेला शाकिब अल हसन? पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये स्वतःच्या जागी 'या' खेळाडूला पाठवलं

NZ vs BAN: बांगलादेशाच्या टीमला काही खास कामगिरी करता आलेली नाही. 3 सामन्यांमध्ये बांगलादेशाच्या टीमला केवळ एकदाच विजय मिळवणं शक्य झालं आहे. न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या पराभवानंतर बांगलादेशाचा कर्णधार शाकिब-अल-हसन ( Shakib Al Hasan ) पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये दिसला नाही.

Oct 14, 2023, 07:06 AM IST

भारत - पाकिस्तान सामन्याआधीच शुभमन गिलने जिंकला महत्त्वाचा पुरस्कार

शुभमन गिलने क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये एकही सामना खेळला नसला तरी त्याला आयसीसीकडून एक महत्त्वाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

Oct 13, 2023, 04:36 PM IST

IND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमन गिल ची कानउघडणी! म्हणाला 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...',

ICC World Cup 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला गुरू युवराज सिंहने (Yuvraj Singh) कॅन्सरची स्टोरी सांगितली अन् भारत-पाकिस्तान सामना खेळण्य़ासाठी स्पुर्ती दिली. 

Oct 13, 2023, 03:03 PM IST

आधी शुभमनचा धक्का, टीम इंडियाला आता 'शबनम'चा धोका... कसा सामना करणार?

ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवत दमदार सलामी दिलीय. आता 8 तारखेला टीम इंडिया आपला सलामीचा सामना खेळणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. 

Oct 6, 2023, 05:34 PM IST

गिल नही तो कौन बे? टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण... या दोन खेळाडूंची नावं चर्चेत

Shubman Gill Dengue: भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने पहिला सामना खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  

Oct 6, 2023, 03:23 PM IST