ias officer

IAS ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहणारी 13 वर्षाची मुलगी होणार साध्वी; आई वडिलांनीच महाकुंभ अखाड्यात आणून सोडले

इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीने साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या आई वडिलांनी तिला  महाकुंभ अखाड्यात आणून सोडले आहे. 

Jan 7, 2025, 11:32 PM IST

1 वर्षाची मेहनत, पहिल्याच प्रयत्नात बनली IAS; चंद्रज्योतींनी सांगितलं यशाचं सिक्रेट

आयएएस चंद्रज्योती सिंह या 2020 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुळच्या पंजाबच्या असून बालपणापासूनच शिक्षणात हुशार आहेत.दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.त्यांनी कोणतेही कोचिंग लावले नाही आणि सेल्फ स्टडीवर विश्वास ठेवला. दिवसाचे 6 ते 8 तास अभ्यास केला. परीक्षेवेळी हा वेळ वाढवून 10 तास अभ्यास केला. 1 वर्षे अथक मेहनत घेत पहिल्या प्रयत्नात त्या आयएएस बनल्या.त्यांनी आपल्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये यूपीएससी उत्तीर्ण केली.

Aug 27, 2024, 12:14 PM IST

IAS ट्रेनी पदावर असणाऱ्यांना किती पगार मिळतो?

IAS Trainee Salary: IAS ट्रेनी पदावर असणाऱ्यांना किती पगार मिळतो? IAS पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच समोर आला पगाराचा आकडा... पुण्यातील वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील नवनवीन गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली असून, आता या चर्चेला नवं वळण मिळताना दिसत आहे. 

Jul 16, 2024, 12:26 PM IST

केईएममध्ये 6 वर्षे डॉक्टरकी मग दिली UPSC, जळगावची नेहा 'अशी' बनली IAS

  कधीकधी एखाद्या व्यक्ती समोर असा प्रसंग येतो त्यातून शिकून ती इतरांना कठीण वाटणारे असे स्वप्न पाहते,. यावरच न थांबता अथक मेहनतीने ते स्वप्न पूर्णदेखील करते. ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. असेच काहीसे घडले आयएएस नेहा राजपूत यांच्यासोबत.. कोविड दरम्यान डॉक्टर नेहा यांना आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न खुणावू लागलं. 

Jul 4, 2024, 08:46 AM IST

अभिनयातील झगमगाट सोडून 'ही' अभिनेत्री बनली IAS, अनेक हिट सिनेमांमध्ये केलंय काम

True Story : अनेक सिनेकलाकार आपलं करिअर सोडून अभिनयाकडे वळल्याचं अनेकांबाबत ऐकलं असेल. पण एक अशी अभिनेत्री आहे जिने हे ग्लॅमर वर्ल्ड सोडून आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री कोण आहे, जाणून घ्या. 

Apr 16, 2024, 04:48 PM IST

Video: हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच रस्त्यावर, रेल्वे स्थानकांवर थुंकणार नाही; शरमेने मान जाईल खाली

Viral Video: आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी रेल्वे स्थानकावर स्वच्छता कर्मचारी लोकांनी थुंकून घाण केलेल्या खांबाची सफाई करताना दिसत आहेत. 

 

Mar 28, 2024, 12:28 PM IST

'हा फक्त तुमचा निकाल नाही,' IAS अधिकाऱ्याच्या 12th Fail वरील पोस्टला विक्रांत मेस्सीने दिलं उत्तर; पोस्ट व्हायरल

अभिनेता विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असणारा ‘12th Fail’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल तुफान चर्चा रंगली असून, हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं जात आहे. यादरम्यान एका आयएएस अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.

 

Jan 8, 2024, 04:47 PM IST

50 हजार फूट उंच विमानात 6 महिन्यांच्या मुलीचा श्वास बंद पडला, गदारोळ माजला... आणि 'तो' देवदूत मदतीला धावला

Ranchi-Delhi Indigo Flight: रांचीहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो प्लाईटमध्ये एका सहा महिन्यांच्या चिमुरडीला श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलीची अवस्था पाहून पालक घाबरले. पण त्याचवेळी एक आयएएस अधिकारी देवदूत बनून आला आणि त्याने त्या चिमुकलीचा जीव वाचवला

Oct 2, 2023, 02:13 PM IST

याला म्हणतात आदर्श! पती-पत्नी दोघंही IAS अधिकारी, मुलाला अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय

Success Story : सध्याची पिढी ही मातृभाषेपासून दुरावत चालली आहे. अनेक नेते, अधिकारी आपल्या भाषणात मुलांना मातृभाषेत शिकवण्याचा सल्ला देतात. पण यातले अनेकजण स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत किंवा परदेशात मोठ्या विद्यापीठात शिकवतात. अशा सर्वांसाठी एका आयएएस जोडप्याने आदर्श ठेवला आहे. 

Aug 31, 2023, 03:24 PM IST

हेराफेरी! फोटो एडिट करुन झाला जिल्हाधिकारी, गोंदियातील तरुणाचे 'मुन्नाभाई'मधल्या लकी सिंगसारखे प्रताप

मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबरचे स्वत:चे फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करत होता. इतकंच नाही तर जिल्हाधिकारी बनल्याचे फोटोही त्याने शेअर केले. त्यामुळे समाजात त्या तरुणाविषयी आदर वाढला होता. पण प्रत्यक्षात प्रकार काही वेगळाच होता. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

Aug 10, 2023, 02:17 PM IST

Success Story:आठवड्यातून 2 दिवस अभ्यास, UPSC उत्तीर्ण देवयानीने वापरली 'ही' स्ट्रॅटर्जी

Success Story: 2019 मध्ये केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाल्यानंतर देवयानी सिंह यांनी प्रशिक्षण सुरू केले. यामुळे तिला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळत नव्हता, त्यामुळे ती फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशीच अभ्यास करायची.

Jul 8, 2023, 02:48 PM IST

105 कोटींचा घोटाळा करणारी महिला IAS अधिकारी अटकेत; जावयाबरोबर...

IAS Sewali Devi Sharma: मागील अनेक दिवसांपासून पोलीस या महिला आधिकाऱ्याच्या मागावर होते. या महिला आयएएस अधिकाऱ्याने सरकारच्या मालकीचे 105 कोटी रुपये परस्पर बँकेतून काढून घेतले. तेव्हापासूनच पोलीस या महिलेच्या मागावर होते.

May 8, 2023, 04:27 PM IST