i

थंडीत रोज किती वाजता झोपायला आणि उठायला हवं?

Sleep in Winter: किती वाजता झोपायचं? किती वाजता उठायला हवं याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक व्यक्तीला किमान 7 तासांची झोप हवी. थंडीतही 7 ते 8 तास झोप घ्यावी.रोज रात्री 10 ते 11 वाजता झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हिवाळ्यात रोज  6 ते 7 वाजता उठण्याची सवय लावावी. यामुळे तुम्हाला व्यायाम करायलाही वेळ मिळेल. सकाळी लवकर उठल्यास नाश्ताही वेळेवर होईल आणि जेवणावेळी भूक लागेल. डिनरदेखील वेळेवर होईल. आजारी पडण्याची वेळ येणार नाही. 

Jan 4, 2024, 07:53 PM IST

Ind vs Pak: '...तर भारत सामना जिंकेल'; शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी

India vs Pakistan Asia Cup Shoaib Akhtar: 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच तर एकदिवसीय सामन्यामध्ये भारत पाकिस्तान तब्बल 4 वर्षांनी आमने-सामने येत आहे.

Sep 2, 2023, 02:29 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'आय'... कमकुवत कथा, बेअसर स्क्रिन प्ले

 

सिनेमा : आय (तमिळ)
दिग्दर्शक : शंकर 
संगीत : ए. आर. रेहमान 
कलाकार : विक्रम, अॅमी जॅक्सन, सुरेश गोपी, उपेन पटेल

Jan 17, 2015, 03:49 PM IST

कोलकताने हैदराबादला नमवले

सनराईजर्स हैदराबाद Vs कोलकता नाईट रायडर्स

May 18, 2014, 08:49 PM IST

मोदी नालायक मुख्यमंत्रीः काँग्रेस

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नालायक असून मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. बडोदा येथे कॉंग्रेसने जन विजय निराधार संमेलन आयोजित केले होते.

Nov 3, 2012, 03:11 PM IST