जीवाभावाच्या मित्र- मैत्रिणींनाही सांगू नका वैवाहिक आयुष्यातील हे 5 सिक्रेट; नाहीतर होईल पश्चाताप
Husband Wife Relation: काही नाती ही मैत्रीच्या पलीकडची असतात. अशा नात्यांमध्ये कधीच समोरच्याविषयीचे पूर्वग्रह बांधले नसतात. पण, मर्यादा इथंही गरजेची असते.
Oct 1, 2024, 02:39 PM IST
PHOTO: रिलेशनशिप बर्नआउट म्हणजे काय? नात्यात उगीचच वाढत्या भांडणामागे 'हेच' कारण
Relationship Tips: तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे पण काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण या सगळ्यामध्ये Relationship Burnout होते. Relationship Burnout म्हणजे काय?
Jul 14, 2024, 05:55 PM ISTपत्नीच्या 'या' सवयी पतीला कधीही आवडत नाहीत; 99 टक्के महिलांना नसतात माहिती
लग्न ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग असते. लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं.
Jul 8, 2024, 08:15 PM ISTनवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका, अन्यथा वैवाहिक आयुष्यात वादळ येईल
लग्नानंतर दोघा पती-पत्नींमध्ये भांडण होणं हे सामान्य आहे. कधी कधी क्षुल्लक गोष्टींवरुनही भांडणं होतात. मात्र अशावेळी काय करावं, हे समजत नाही.
May 21, 2024, 06:11 PM ISTआपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत
Relationship Tips: पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा.
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये 'या' चुका केल्या तर... नात्यात येऊ शक्तो दुरावा
Dec 26, 2023, 03:45 PM ISTपती असावा तर असा! बायकोला चक्क टोपलीतून उचलून आणलं, नेटकरी म्हणाले...
Husband Wife Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Oct 28, 2023, 08:57 PM ISTChanakya Niti: पतीने 'या' खास गोष्टींची मागणी केल्यास पत्नीने कधीही देऊन नये नकार, चाणक्यांनी सांगितली महत्त्वाची धोरणं
Chankya Niti: तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर तुम्ही चाणक्याच्या नीतिशास्त्राच्या या तत्त्वांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने वैवाहिक जीवनाबाबत चाणक्याच्या नीतिशास्त्राचा सिद्धांत अंमलात आणल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथांमध्ये वैवाहिक जीवनाबाबत काही धोरणं सांगितली आहेत.
Sep 3, 2023, 05:00 PM ISTVideo : रोज रात्री बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याला आला संशय, बेडरुममध्ये CCTV लावताच धक्कादायक खुलासा
Viral Video : घरी आल्यावर बायको आपल्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला वेळ देत नाही...रात्री बेडरुममध्ये आल्यावर ती इतकी थकलेली असायची की...तिचं हे सगळं पाहून त्याचा मनात संशयाची पाल चुकचुकली.
Aug 16, 2023, 09:35 PM ISTभयंकर! 90 पेक्षा जास्त वेळा बलात्कार; हैवान पती पत्नीला बेशुद्ध करुन अनोळखी पुरुषांना बोलवायचा आणि...
Crime News : नवऱ्या बायकोच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने पायाखालची जमीन सरकली आहे. असा नवरा कोणालाही मिळू नये. तो तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि त्यानंतर घरी अनोळखी पुरुषांना बोलवायचा...
Jun 23, 2023, 12:28 PM ISTChanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने 'या' गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्...
Chanakya Niti Tips: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे.
Jun 6, 2023, 09:36 PM ISTChanakya Niti: विवाहित पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होतात? चाणक्यांनी सांगितली ही 5 कारणं!
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची गणना जगातील महान विद्वानांमध्ये केली जाते. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये (Ethics) मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी स्त्री पुरूषांच्या नातेसंबंधावर काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे पुरूष परस्त्रीकडे आकर्षित होतो.
May 30, 2023, 10:48 PM ISTChanakya Niti: बायको असतानाही दुसऱ्या महिलेकडे का आकर्षित होतात पुरुष; 'ही' आहेत कारणं
चाणक्याची नीतिशास्त्राची (Chanakya Niti) ही तत्त्वे समर्पक असतात. अशा परिस्थितीमध्ये चाणक्याने पती-पत्नीच्या नातेसंबंधावर (Husband and wife) आपली तत्त्वंही दिलीयेत. ही तत्त्व जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Dec 25, 2022, 08:10 PM ISTLoyalty check : पत्नी इतकी का थकतेय? संशय येताच पतीनं Bedroom मध्ये लावला CCTV आणि मग..
CCTV मध्ये जे दिसलं त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली.. आपल्या बायकोच हे सत्य जगाला समजावं म्हणून त्याने ते फुटेज सोशल मीडियावर शेअर केलं..
Nov 11, 2022, 11:22 AM ISTRelationship Tips: पतीच्या 'या' 4 गोष्टींचा पत्नीला येतो राग, तुम्ही ही करतात का अशी चूक
लग्नानंतर वैवाहिक आयुष्यात भांडण होत असतील तर जाणून घ्या काय आहे कारण...
Nov 4, 2022, 04:05 PM IST