hurl eggs tomatoes

Video: जाहीर भाषणादरम्यान Congress नेत्यावर अंडी, टोमॅटोचा मारा; हल्ल्यानंतर सुरु ठेवलं भाषण

Eggs Tomatoes Hurl On Congress Leader: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या नेत्याचं भाषण सुरु असतानाच काही लोकांनी अंडी आणि टोमॅटोचा मारा केला. सुरक्षारक्षकांनी तातडीने या नेत्या भोवती मानवी सुरक्षाकडं निर्माण केलं.

Mar 1, 2023, 08:49 PM IST