hsbc

HSBC मधील १० हजार कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ

ब्रिटनच्या एचएसबीसी बँकेकडून लवकरच मोठ्याप्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. यामुळे १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. बँकेचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्विन यांनी सांगितले.

Oct 7, 2019, 10:45 AM IST

एचएसबीसी 50 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार?

बँकींग क्षेत्रातील 'एचएसबीसी'नं ब्राझील आणि तुर्की इथलं आपलं बस्तान गुंडाळायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या जवळपास 50 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे, तशी घोषणाच बँकेनं केलीय. 

Jun 10, 2015, 12:36 PM IST

स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेची माफी

खातेदारांना कर चोरी करण्यास मदत केल्याने एचएसबीसीने माफी मागितली आहे. ही माफी स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेने माफी मागितली आहे.  

Feb 16, 2015, 12:07 AM IST

'काळ्यापैशांच्या बाबतीत मी भारताला मदत करणार'

काळ्या पैशांबद्दल भारतीयांना उत्सुकता लागली आहे, मोदी सरकार काळा पैसा भारतात लवकरच आणेल अशी अपेक्षा लोकांना असतांना, भारताकडे काळ्यापैशांबद्दल एक टक्काही माहिती नाही, जी माहिती आहे ते हिमनगाचं टोक आहे, भारताने सांगितलं तर नक्की मदत करेन, असं एचएसबीसीच्या एका माजी अधिकाऱ्यांनं म्हटलं आहे.

Nov 20, 2014, 08:21 PM IST

केजरीवालांच्या रडारवर आता एचएसबीसी

अरविंद केजरीवालांच्या रडारवर आता एचएसबीसी बँक आली आहे. एचएसबीसी बँकेविरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली

Nov 14, 2012, 02:02 PM IST