hrithik roshan with girlfriend saba azad

हृतिक आणि सबाच्या रोमॅण्टिक फोटोवर पहिल्या पत्नीची कमेंट पाहून नेटकरी का वैतागले?

Saba Azad and Hritik Roshan: सबा आझाद आणि हृतिक रोशन यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यांच्या या फोटोवर चक्क सुझॅन खाननं कमेंट केली आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे. 

Aug 10, 2023, 04:45 PM IST

Photo: हृतिक रोशन आणि सबा आझादचं ठरलं? रोशन कुटुंबियांसोबत सबाचा 'तो' फोटो व्हायरल

Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते. 

Jan 22, 2023, 08:25 PM IST

सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनला हृतिक रोशनच्या बॉडिगार्डची धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

Dec 5, 2022, 09:25 PM IST