तुम्हालाही सतत फेक व Spam कॉल येतात का? या Guidelines लक्षात ठेवा!
आज काल फेक कॉल्सचे प्रमाण वाढत आहे. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी विविध प्रकारे युजर्सचा खासगी डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. यात बँकिंग फ्रॉड, खोटे बक्षीस, लॉटरी जिंकणे यासारखे आमिष दाखवले जातात.
Dec 29, 2024, 01:41 PM ISTWhatsApp Spam Calls: स्पॅम कॉल्समुळे तुम्हीही आहात त्रस्त? मग 'हे' फीचर एकदा वापरा
WhatsApp Spam Call Features: तुम्ही कामात, मीटींगमध्ये किंवा प्रवासात झोपले असताना नेमकं तेव्हाच Unknown calll किंवा spam call येतो. तेव्हा संताप शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अशावेळी तुम्ही काय कराला पाहिजे ते जाणून घ्या...
Mar 6, 2023, 02:58 PM ISTHow to Stop Spam Calls : स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात ? मग 'या' टिप्स फॉलो करा
Spam Calls : अनेकदा तुम्ही शांत ठिकाणी किंवा मीटिंगमध्ये असता, तेव्हाच नेमकं तुम्हाला स्पॅम कॉल येतो. अशावेळी केवळ कॉलच नाही तर एसएमएस आणि ईमेलचाही समावेश असतो. Truecaller ID वरील सूचना कितीही वेळा दुर्लक्षित केले तरीही हे कॉल्स येतातच. जर तुम्हाला या स्पॅम कॉलपासून सुटका हवी असेल तर मग 'या' टिप्स फॉलो करा....
Feb 14, 2023, 03:50 PM ISTतुम्ही Truecaller वापरता का? मग ही बातमी वाचाच!
Truecaller एक अतिशय उपयुक्त मोबाइल अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर बरीच वैशिष्ट्ये आहेत जी सर्वांना परिचित आहेत. स्मार्टफोन युजर्स Spam कॉल आणि Unknown Numbers शोधण्यासाठी Truecaller चा वापर करतात. या प्लॅटफॉर्ममध्ये बरीच वैशिष्ट्ये आहेत.
Jan 22, 2023, 04:05 PM IST