how to reduce stress and anxiety during exams

बोर्डाच्या परीक्षांचा तुमच्याही मुलांना येतो स्ट्रेस, पालक म्हणून काय कराल? येथे वाचा

Board Exam Stess : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत. अशावेळी मुले वेगळ्या तणावातून जात असतात. पालकांनी अशावेळी काय कराल?

Jan 25, 2024, 05:52 PM IST