how to lose weight fast without exercise

Weight Loss Diet: तुम्हालाही लवकर वजन कमी करायचे आहे का? आहारात या एका गोष्टीचा समावेश करा

 वजन वाढणे (weight gain) ही आजकालच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे. ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यामुळे मधुमेह (Diabetes ), हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, कोरोना व्हायरससह अनेक गंभीर आजारांचा धोका असू शकतो. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत पण सर्वात आधी बैठी जीवनशैली सोडून आहाराकडे लक्ष द्यावे लागेल.

Nov 4, 2022, 03:10 PM IST