मिक्सरचे भांडे काळेकुळकुळीत पडलंय? घरातील 'या' पदार्थांचा वापर करुन काढा हट्टी डाग
मिक्सरवर पडलेले किचकट, तेलकट डाग हटवण्यासाठी आता तुमच्या किचनमधील पदार्थांचाच वापर करु शकता. ही सिंपल ट्रिक वापरुन तुम्ही सहज हट्टी डाग काढू शकता.
Jul 31, 2023, 07:05 PM ISTचपातीला तेल-तुपाऐवजी लावा हार्पिक, Video पाहून नेटकरी म्हणाले, "अरे बापरे..."
Kitchen Tricks and Tips : आतापर्यंत तुम्ही हार्पिकचा वापर बाथरूम-टॉयलेटची साफसफाई करण्यासाठी केला असेल. पण असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याचा वापर चपातीला केल्याचे पाहायला मिळत आहे. पण या व्हिडीओमागे नेमकं काय सत्य आहे ते जाणून घेऊया...
Jun 5, 2023, 06:00 PM IST