मिक्सरचे भांडे काळेकुळकुळीत पडलंय? घरातील 'या' पदार्थांचा वापर करुन काढा हट्टी डाग
मिक्सरवर पडलेले किचकट, तेलकट डाग हटवण्यासाठी आता तुमच्या किचनमधील पदार्थांचाच वापर करु शकता. ही सिंपल ट्रिक वापरुन तुम्ही सहज हट्टी डाग काढू शकता.
Mansi kshirsagar
| Jul 31, 2023, 19:05 PM IST
Kitchen Tips In Marathi: मिक्सरवर पडलेले किचकट, तेलकट डाग हटवण्यासाठी आता तुमच्या किचनमधील पदार्थांचाच वापर करु शकता. ही सिंपल ट्रिक वापरुन तुम्ही सहज हट्टी डाग काढू शकता.
1/5
मिक्सरचे भांडे काळेकुळकुळीत पडलंय? घरातील 'या' पदार्थांचा वापर करुन काढा हट्टी डाग
एकदिवस जरी मिक्सर किंवा मिक्सरचे भांडे खराब झाले तर गृहिणींच्या जीवाला जैन पडत नाही. चटणी, वाटण किंवा दाण्याचा कूट बनवण्यासाठी मिक्सर लागतोच. अनेकदा सतत मसाल्यांचे वाटण वाटूण किंवा चटणी वाटल्यानंतर मिक्सरवर मसाल्यांचे डाग पडतात. मिक्सरच्या भांड्याच्या आतील बाजूल असलेल्या व्हिलही जाम होतात. अशावेळी मिक्सर खूप स्लो चालतो. मिक्सर वेगाने चालवण्यासाठी आणि डाग काढून टाकण्यासाठी घरातीलच पदार्थांचा वापर करुन तुम्ही मिक्सच चकाचक स्वच्छ करु शकणार आहात.
2/5
बेकिंग पावडर
3/5
सॅनिटायझर
4/5
व्हिनेगर
5/5