Union Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?
Union Budget 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती युनियन बजेटची (Budget). त्यामुळे नव्या वर्षात काय काय बदल होणार आणि कोणत्या नव्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे यावेळी जाणून घेऊया की येत्या बजेट 2023 मधून लोकांच्या काय अपेक्षा आहेत.
Jan 10, 2023, 12:31 PM ISTHouse Rent Allowance : स्वतः च्या घरी राहात असताना House Rent Allowance साठी कसा क्लेम कराल? जाणून घ्या
House Rent Allowance: नोकरी केली तर घरभाडे भत्ता नक्कीच मिळतो. हा पगाराचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कर वाचण्यास मदत होते. मात्र, त्यासाठी भाडे भरणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल तर घरभाडे भत्त्याचा लाभ कसा मिळवायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
Jan 2, 2023, 07:28 PM IST7th Pay Commission केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA वाढणार, थेट 20484 रुपयांचा फायदा
7th Pay Commission: DA वाढवल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. सूत्रांच्या मते, महागाई भत्त्यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ताही वाढू शकतो.
Apr 3, 2022, 07:51 AM IST