hours

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आज दोन तासांसाठी बंद

 वाहतूक आज दुपारी १२ ते २ या काळात जुन्या मुंबई पुणे मार्गावर वळवण्यात येणार आहे. 

May 9, 2019, 08:15 AM IST

येत्या १२ तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

आजदेखील उत्तराखंड आणि जवळच्या भागात पुढच्या १२ तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

May 4, 2018, 10:16 AM IST

जाणून घ्या... तुमच्यासाठी किती झोप आवश्यक आहे!

खूप जास्त किंवा खूप कमी झोपेचा तुमच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो, हे सगळ्यांनाच ठाऊक असेल. अमेरिकन नॅशनल स्लीप फाऊंडेशननं कुणाला किती झोप आवश्यक आहे, यावर विश्लेषण सादर केलंय. 

Feb 13, 2015, 03:57 PM IST

जास्तीत जास्त वेळ कम्प्युटरवर काम केल्यानंतरही राहा फ्रेश...

ऑफिसमध्ये आणि घरीही तुमच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्ही कम्युटरला देत असाल तर तुमच्यासाठी स्वत:ला देण्यासाठी नक्कीच वेळ मिळत नसेल... होय ना... अर्थातच, एक प्रकारचा कंटाळा, उदासपणा तुमच्यात दिसून येत असेल तर इतरांसाठी तुमचं व्यक्तीमत्त्व थोडं नकारार्थी ठरू शकतं. पण, काम तर करावंच लागणार आहे... मग काय करायचं?

Jan 23, 2015, 01:39 PM IST

या फोनची बॅटरी चालणार 43 तास

चीनची कंपनी लेनोवोने एस-सिरीजचा स्मार्टफोन एस 860 लॉन्च केला, या फोनची बॅटरी 2 जी कनेकश्नवर 43 तास चालते आणि 3 जी कनेक्शनवर 24 तास चालते, असा दावा कंपनीने केला आहे.

Apr 29, 2014, 07:18 PM IST