hotel owner

फ्री सिगारेट दिली नाही म्हणून राग अनावर; हॉटेल चालकाच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार

Pune Crime: या प्रकरणी पोलिसांनी चेतन बसवराज चितापुरे या 22 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. तो पुणे येथील लोहंगावच्या मोझे आळी येथे राहतो. याबाबत हर्षल गुंजाळ यांनी फिर्याद दिली होती.

Jul 16, 2023, 12:43 PM IST

'तुझ्या 4-5 गर्लफ्रेंड, माझी तरी सोड...' मित्राची धमकी सलमान खानला पडली भारी

सलमानला 4-5 गर्लफ्रेंड, मित्राच्या गर्लफ्रेंडवरही नजर... शेवटी तरूणाने केलं धक्कादायक कृत्य

Nov 8, 2022, 11:08 PM IST
Mumbai Sakinaka Hotel Owner Cheated From Fake PAyment App PT1M12S

Video : मुंबई- स्पूफ पेटीएमने अनेकांना घातला गंडा

Mumbai Sakinaka Hotel Owner Cheated From Fake PAyment App

Jan 9, 2022, 01:50 PM IST

लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान, नैराश्यातून हॉटेलमालकाची आत्महत्या

कोरोनामुळे आलेलं आर्थिक संकट आणि भाड्यासाठी सततच्या तगाद्यामुळे हॉटेल चालक होते तणावात

Jul 15, 2021, 03:45 PM IST
Aokla,Balapur Hotel Owner Murlidhar Raut Give Hall Free Of Cost For Marriage Ceremony PT28S

अकोला | आर्थिक संकटात सापडलेल्यांसाठी आधार

Aokla,Balapur Hotel Owner Murlidhar Raut Give Hall Free Of Cost For Marriage Ceremony

Aug 25, 2020, 05:10 PM IST
Ulhasnagar Police Beat Hotel Owner PT1M6S

उल्हासनगर : बारमध्ये घुसून पोलिसांची व्यापाऱ्याला मारहाण

उल्हासनगर : बारमध्ये घुसून पोलिसांची व्यापाऱ्याला मारहाण

Mar 28, 2019, 11:55 AM IST

नागपुरात गुंडांची हॉटेल मालकाला मारहाण, दृश्यं सीसीटीव्हीत कैद

 नागपुरातील एका हॉटेल मध्ये गुंडांनी तोडफोड करीत हॉटेल मालकाला जबर मारहाण केली.

May 25, 2018, 01:54 PM IST

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी, हॉटेल मालक मात्र द्विधा स्थितीत

कमला मिल कम्पाऊंडमधल्या अग्निकांडानंतर मुंबई महापालिकेनं शहरभरात धडक कारवाई सुरू केलीये. आजदेखील ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. 

Dec 31, 2017, 09:21 AM IST

सर्व्हिस चार्ज रिटर्न न केल्याने रेस्टॉरंटला दंड

रेस्टॉरंटमधील सुविधा न आवडल्याने ग्राहक आय.पी.एस अधिकारी जय जीत सिंह यांनी १८१.५ एवढा सर्व्हिस रिटर्न मागितला.

Nov 25, 2017, 03:52 PM IST

दारु न दिल्याने पोलिसांकडून हॉटेल मॅनेजरला मारहाण

ड्राय डेच्या दिवशी दारू न दिल्याने हॉटेल मँनेजरला मारहाण केल्याची घटना कागवाड येथे घडली.  हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. 

Mar 20, 2017, 08:08 PM IST

मोदींकडून महाराष्ट्रातील या हॉटेल मालकाचं कौतुक

'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकोल्यातील मुरलीधर राऊत या हॉटेल व्यावसायिकाचं कौतुक केलं. नोटाबंदीमुळे प्रवाशांचे हाल झाले असताना बाळापूर मधील मुरलीधर राऊत यानं स्वत: च्या मराठा हॉटेलमध्ये सर्व ग्राहकांना भरपेट जेवण दिलं. 

Nov 27, 2016, 02:17 PM IST

सीसीटीव्ही: हॉटेल मालकाला पोलिसांची अमानुष मारहाण

नागपूरमधील वर्धा रोडवरील एका हॉटेल मालकाला पोलिसांनी रविवारी रात्री अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीची ही घटना सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत घडली. 

Jun 17, 2015, 05:09 PM IST