honored

Aashadhi Ekadashi 2022 : भाजपची विजयी पताका रोवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरातील शासकीय महापूजेचा मान

पंढरीच्या विठ्ठल-रखुमाईची यंदाची आषाढी एकादशीची शासकीय पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. 

Jun 30, 2022, 08:31 AM IST

'झी मराठी अवॉर्ड्स २०२१' सोहळ्यात पडद्यामागच्या कलाकारांचा सन्मान

उत्सव लेखकांचा, दिग्दर्शकांचा आणि निर्मात्यांचा

 

Oct 28, 2021, 03:09 PM IST

राज्यपालांकडून "कोविड योद्धा" म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर साटमचा सन्मान

सोशल मीडियावर तयार झालेला हा ‘एकमेव’ ‘अद्वितीय’ दिवाळी ग्रंथ

Nov 2, 2020, 12:41 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या वतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा

Jan 25, 2020, 10:20 PM IST

भगवान गडावर अमित शाह यांना ३७० तोफांची सलामी

भगवानगडावर यंदा भाविकांची गर्दी 

Oct 8, 2019, 08:26 AM IST

कोंबडीच्या इवल्याशा पिलाला वाचवण्याची, डॉक्टरकडे नेणाऱ्या चिमुकल्याची कहाणी

डेरेकला जी शाल देऊन गौरवण्यात आले, ती शालीला 'तव्लहोह पुआन' म्हटलं जातं.

  

Apr 5, 2019, 07:35 PM IST

पुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित

मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली असून, तिच्या अभिनयकौशल्याला चारचाँद लावणाऱ्या या पुरस्कारांच्या यादीत आणखीन एक मानाचा पुरस्कार सामील झाला आहे.

Apr 23, 2018, 02:32 PM IST

‘निर्भया’ला अमेरिका करणार सन्मानित

गतवर्षी सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या पिडीत तरुणीला (‘निर्भया’) शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी अमेरिकाने पुढाकार घेतला आहे. याचबरोबर दहा महिलांचाही सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान, आपल्या मुलीचा अमेरिका गौरव करणार असल्याने तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलाय.

Mar 5, 2013, 02:38 PM IST