honey singh wife

लग्नाच्या १२ वर्षांनंतर हनी सिंगचा घटस्फोट, पोटगी म्हणून यो-योला मोजावे लागणार 'इतके' कोटी

 'चार बॉटल वोडका', 'अंग्रेजी बीट', 'ब्लू आईज' आणि 'मनाली ट्रान्स' सारखी अनेक सुपरहिट पार्टी साँग देणारा लोकप्रिय गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Nov 8, 2023, 01:47 PM IST

'या' प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; इतक्या कोटींची दिली पोटगी

त्याची पत्नी शालिनी तलवार (Shalini Talwar) हिने रॅपरवर घरगुती हिंसाचार, लैंगिक हिंसा आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. 

Sep 9, 2022, 12:43 PM IST

Honey Singh सोबत क्लबमध्ये असं काय घडलं? ज्यामुळे त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं

हनी सिंगसोबत धक्कादायक घटना....  पुन्हा एकदा हनी सर्वत्र चर्चेत...

 

Apr 8, 2022, 10:23 AM IST

घरगुती हिंसा प्रकरण : हनी सिंगच्या पत्नीने मागितली तब्बल 'इतक्या' कोटींची भरपाई

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Sep 3, 2021, 05:40 PM IST

हनी सिंगची पत्नी कोर्टात सगळ्यांसमोर का रडली?

शालिनीने पती आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Aug 29, 2021, 07:42 AM IST