Maharashtra Politics: राज्यातील घडामोडींची केंद्रीय गृहसचिवांनी घेतली माहिती - सोमय्या
Maharashtra BJP Delegation Meeting With Home Secretary: महाराष्ट्र (Maharashtra) भाजपचे शिष्टमंडळ आज दिल्लीत पोहोचले. कार हल्ल्याप्रकरणी सोमय्यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. राज्यात स्पेशल टीमद्वारे चौकशी करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.
Apr 25, 2022, 11:28 AM ISTPNB घोटाळा : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
नीरव मोदीला लवकरच भारतात आणलं जाणार
Apr 16, 2021, 08:05 PM ISTगृह सचिवाचं राज्यांना पत्र, लॉकडाउन 4 चे नियम कठोरपणे लागू करण्याचे आदेश
देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा
May 18, 2020, 09:02 AM ISTखळबळजनक खुलासा: गृह मंत्रालयातील कर्मचारी करत होते पॉर्न डाऊनलोड
माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जी. के. पिल्ले यांनी केलेला खुलासा ऐकल्यावर सर्वांनाच एक मोठा झटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयात असलेल्या कम्युटरवर अश्लील पॉर्न पाहत आणि डाऊनलोड करत असत असा खुलासा जी. के. पिल्ले यांनी केलाय.
Apr 12, 2018, 09:38 PM ISTआमदार रमेश कदम यांनी घेतली गृहसचिवांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 06:30 PM IST'इसिस'शी लढण्यासाठी देशातील अंतर्गत सुरक्षा कायम ठेवणार सरकार
अमेरिकतून आलेल्या रिपोर्टनंतर भारतासमोर इसिसचं संकट किती गंभीर आहे, याची दखल आता सरकारनं घेतलेली आहे.
Aug 2, 2015, 09:01 AM IST`बल्क एसएमएसमागे पाकचा हात`
भारतातील ईशान्य नागरीकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी आणि फूट पाडण्यासाठी पसरवले गेलेले एसएमएस आणि एमएमएस पाकिस्तानमधून पाठविण्यात आले, असे गृहसचिव आर. के. सिंग यांनी सांगितले.
Aug 18, 2012, 11:41 PM IST