HDFC बॅंकेतून 60 लाखांचे गृहकर्ज घेण्यासाठी किती हवा पगार? महिन्याला किती बसेल EMI?
स्वत:च हक्काच घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण इतकी रक्कम हाती नसल्याने बहुतांशजण गृहकर्जाचा पर्याय निवडतात.सर्व बॅंका, फायनान्स कंपन्या तुम्हाला घर घेण्यासाठी कर्ज देतात. यावेळी तुम्हाला महिन्याला किती ईएमआय बसेल? याची माहिती दिली जाते. एचडीएफसी बॅंक ही देशातील अग्रगण्य बॅंक आहे. याचे ग्राहक दिवसागणिक वाढताना दिसतायत. इथे मिळणाऱ्या गृहकर्जाविषयी जाणून घेऊया. एचडीएफसी बॅंकेचे स्पेशल हाऊसिंग कर्जाचे व्याज दर 8.75 टक्के ते 9.65 टक्के इतके आहे.एचडीएफसी बॅंकेचा स्टॅंडर्ड हाऊसिंग व्याजदर 9.40 टक्के ते 9.95 टक्के इतका आहे.
Nov 9, 2024, 01:34 PM ISTHome Loan आणखी स्वस्त; 'या' बँकेच्या ग्राहकांना मिळणार फायदा, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया
Home Loan News : हुश्श! किमान इथं तरी पैसे वाचवता येतील. गृहकर्ज स्वस्त झाल्याच्या बातमीनं तुम्हालाही आनंदच होईल. वेळ न दवडता पाहून घ्या सविस्तर वृत्त
Mar 20, 2024, 11:20 AM IST