home care tips

हिवाळ्यात वीज बिल निम्म यावं असं वाटत असेल तर असा करा फ्रिजचा वापर?

How to Save Electricity Bill : वीज बिल जास्त आल्यामुळे अनेकदा कुटुंबाच बजेट कोलडमत. अशावेळी हिवाळ्यात वीज बिल कमी येण्यासाठी फ्रिजचा वापर विशिष्ट पद्धतीने वापरल्यास नक्कीच फरक पडेल. 

Nov 11, 2024, 04:38 PM IST

पावसात खिडक्या-दरवाजे जाम झाले, 'या' घरगुती उपायांनी करा दुरुस्त

Monsoon Home Care Tips: पावसाळ्यात पाण्याचा शिडकावा आणि ओलावा यामुळे घराच्या खिडक्या आणि दरवाजे फुगतात किंवा गंजतात, त्यानंतर ते उघडण्यास आणि बंद करण्यास त्रास सहन करावा लागतो. तसेच दरवाज्याचा आवाज देखील येतो. अशावेळी घरगुती उपाय?

Jul 15, 2024, 06:14 PM IST

सतत वापरल्याने चहाची गाळणी झालीय काळी, 'या' टिप्स वापरून करा पुन्हा नव्यासारखी

Kitchen Cleaning Tips: सगळ्यांच्या घरी रोज चहा बनवलाच जातो. पण त्यामुळे गाळणीवर येणाऱ्या डागांचा सगळ्यांना कंटाळ येतो.  चहा गाळायची गाळणी झाली काळी, या टिप्स फॉलो केल्यातर लगेच काही मिनिटांमध्ये चमकू लागेल. 

Jul 14, 2024, 04:40 PM IST

पावसाळ्यात 'या' चुकांमुळे होऊ शकतो रेफ्रिजरेटरचा स्फोट

Monsoon Tips: पावसाळ्यात 'या' चुकांमुळे होऊ शकतो रेफ्रिजरेटरचा स्फोट. रेफ्रिजरेटर दिवसाचे 24 तास वर्षातील 365 दिवस वापरले जातात. जर रेफ्रिजरेटरची योग्य देखभाल केली नाही तर ते घातक ठरू शकते.

Jul 9, 2024, 03:41 PM IST

पावसाळ्यात घरात आर्द्रता वाढली आहे? तर या '5' टिप्स करा फॉलो

Monsoon Tips: पावसाळ्यात घरात आर्द्रता वाढली आहे? तर या '5' टिप्स करा फॉलो. उन्हाळ्यातील गरमी नंतर पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो. पण पावसाळ्यात आर्द्रतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. 

 

Jul 2, 2024, 04:12 PM IST

फ्रिजचं बटण 24 तास सुरु ठेवावं का?

Refrigerator Tips: फ्रिजचं बटण 24 तास सुरु ठेवावं का? तुम्हीदेखील ही चूक करत नाही ना? अनेक घरांमध्ये फ्रिज 24 तास सुरु असतो. तर काही घऱांमध्ये 1 ते 2 तासांसाठी बंद ठेवला जातो. फ्रिज हा आजकाल प्रत्येक घऱाची मुलभूत गरज आहे. भाज्या, फळं यासह अनेक पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवले जातात. 

 

Jun 18, 2024, 04:16 PM IST

पावसाळ्यात घरामध्ये सतत वावरणा-या माशांपासून करा 'अशी' सुटका

Monsoon Home Cleaning Tips: पावसाळ्यात घरामध्ये सतत वावरणा-या माशांपासून सुटका करण्यासाठी करा हे '5' उपाय. पावसाळा सुरू होताच घरामध्ये कीटकांचा वावर दिसून येतो. त्यामध्ये सगळ्यात त्रासदायक असते घोंगावणारी माशी. पावसाळ्यात माश्यांमुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरतात आणि यामुळे होणारे आजार हे संसर्गजन्य असतात आणि लहान मुलांना याची लागण लगेच होते. 

 

 

Jun 10, 2024, 01:20 PM IST

गालिचा किंवा कार्पेट किती दिवसांनी बदलावं, 'या' 4 संकेतावरुन ओळखा

Home Care Tips in Marathi: घरात गालिचा किंवा रग घातल्यामुळे एक वेगळाच लूक येतो. पण हे गालिचे साफ करणे अतिशय किचकट असतात. तसेच एक गालिचा किती दिवस वापरायचा हे देखील समजून घेणे गरजेचे असते. 

Jan 29, 2024, 06:56 PM IST

फ्रिजला भिंतीपासून किती दूर ठेवावे? 'या' ट्रिक करा फॉलो, अर्धे येईल बिल

Electricity Saving Tips: आजकाल फ्रिज नसलेली घर शोधणे खूप कठीण आहे. अनेक घरांमध्ये फ्रीज स्वयंपाकघराच्या मध्यभागी ठेवला जातो, परंतु काही घरांमध्ये उपलब्धतेनुसार फ्रीज खोलीत किंवा हॉल आणि किचनजवळ ठेवला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का?फ्रिजला भिंतीपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे महत्त्वाचे आहे? 

Dec 28, 2023, 05:53 PM IST

अरेरे! एकत्र धुतल्यामुळं कपड्यांचे रंग एकमेकांना लागले? डोकं धरण्यापेक्षा पटकन करा 'हे' उपाय

Clothes Cleaning Tips in Marathi: तुमचाही असाच गोंधळ उडतो का? बरं थेट विचारायचं झालं तर कपडे धुताना कधी एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय का? 

 

Aug 8, 2023, 01:53 PM IST

Smart Tips : नव्या झाडूतून भुसा पडतोय? करून पाहा 'हे' सोपे उपाय

Broom Dust : घर कितीही मोठं असो किंवा कितीही लहान, त्या घरात केरसुणी, झाडू असतेच. केर काढण्यासाठी, घरासला स्वच्छ ठेवण्यासाठी वापरली जाणारी ही केरसुणी लक्ष्मीचंही प्रतीक असते असं म्हणतात.

May 5, 2023, 04:14 PM IST

Smart Tips : उन्हाळ्यात 'या' चुका टाळा, नाहीतर फ्रिजचं काही खरं नाही

Heat Wave : उन्हाळ्यात फ्रिजची विशेष काळजी न घेतल्यास त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. अनेकदा त्याचा स्फोटही होऊ शकतो. 

 

Mar 24, 2023, 12:37 PM IST