holidays in 2024

2024 वर्ष सुरु होण्याआधीच जाणून घ्या Long Weekend, आताच करा प्लान

2024 या नव्या वर्षाची सगळीच आतुरतेने वाट पाहत आहेत 

Nov 29, 2023, 04:11 PM IST

पुढचं वर्ष सुट्ट्यांचं; 2024 मध्ये शनिवार, रविवारला जोडून नऊ सुट्टया, आताच भटकंतीचे बेत आखा

शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्यांपासून नोकरीवर (Job News) जाणाऱ्यांपर्यंत आणि अगदी घर सांभाळणाऱ्या गृहिणींपर्यंत प्रत्येकालाच कामातून मिळणारी सुट्टी कायमच हवीहवीशी वाटते. शाळेच्या पहिल्या दिवशी दैनंदिनीमध्ये किंवा शाळेच्या एखाद्या मासिकामध्ये छापून येणारी सुट्ट्यांची यादी ज्याप्रमाणं पाहिली जाते, अगदी त्याचप्रमाणे आणि त्यात उत्सुकतेनं नोकरदार वर्गही येणाऱ्या आर्थिक वर्षात आपल्याला नेमक्या किती सुट्या मिळणार याचीच प्रतीक्षा करत असतो. 

Nov 17, 2023, 09:32 AM IST