holi 2024 date

Holi 2024 : होलिका दहनाला 'या' रंगाचे कपडे घालू नये तर महिलांनी केसाबद्दल पाळावा हा नियम! नाही तर नकारात्मक ऊर्जा...

Holi 2024 : यंदा 24 मार्चला होलिका दहन करण्यात येणार आहे. यादिवशी नकारात्मक शक्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. होळीची पूजा करताना अगदी कुठल्या रंगांचे कपडे परिधान करु नये हे सांगितलंय. 

Mar 23, 2024, 09:44 AM IST

होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे?

Holi 2024 : हिंदू धर्मात होळीचा सण प्रमुख सणांपैकी एक असून त्याला अतिशय महत्त्व आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. 

 

Mar 18, 2024, 10:21 AM IST

होळीचा रंग त्वचा आणि केसांवरून कसा काढायचा? पाहा उपाय

  होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून रंग खेळण्यास बरेच जण उत्सुक आहेत. देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण रंग खेळताना बरेच जण केमिकलयुक्त रंगांचा (chemical colors) वापर करताना दिसतात. मात्र या रंगांचा आपल्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. 

Mar 12, 2024, 04:53 PM IST

Chandra Grahan 2024 : होळीला केवळ ग्रहणच नाही तर सूर्य आणि राहूचा संयोगही घातक, 'या' राशीच्या लोकांना राहावं लागेल सुरक्षित

Lunar Eclipse 2024 : होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच मीन राशीत ग्रहण योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग हा अतिशय अशुभ मानला जातो. 

Mar 10, 2024, 12:10 PM IST

Holi 2024 Date : यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Holi 2024 : हिंदू धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण साजरा करण्यात येतो. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतिक मानला जातो. यावर्षी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचा सण कधी आहे जाणून घ्या. 

Feb 26, 2024, 10:23 AM IST

Holi Chandra Grahan 2024 Date : होळीला चंद्रग्रहण असल्याने सण साजरा करता येणार का? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Chandra Grahan on Holi 2024 : होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करायचा की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे. शास्त्र काय सांगतं जाणून घेऊयात. 

Feb 16, 2024, 01:07 PM IST