hl dattu

असा असू शकतो का याकूब मेमनचा फाशीचा दिवस?

मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठांनीही फेटाळली आहे. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळली. त्यामुळे याकूब मेमनच्या फाशीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

Jul 29, 2015, 07:09 PM IST

याकूब मेमनची झाली वैद्यकीय चाचणी, फाशीसाठी 'फिट'

 मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्याची तयारी नागपूरमधील कारागृहात सुरू झाली असून बुधवारी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Jul 29, 2015, 02:44 PM IST

फाशीच्या दहशतीनं याकूब घाबरला, याकूबला अन्न-पाणी गोड लागेना

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला.त्यामुळे याकूब मेमनला फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे.

Jul 29, 2015, 11:48 AM IST

मुंबईचा गुन्हेगार याकूबचा कारागृहातच दफनविधी?

मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय. हा विरोध लक्षात घेता याकूबला ३० तारखेला फाशी झाली तर त्याचं शव नातेवाईकांच्या ताब्यात देणं आणि कारागृहाबाहेर पाठवणं धोकादायक ठरू शकतं, अशी शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे याकूबचा कारागृहातच दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे. 

Jul 29, 2015, 10:44 AM IST

एच. दत्तू यांची भारताचे ४२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून भारताचे ४२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांनी रविवारी शपथ घेतली. माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांचा कार्यकाळ २७ सप्टेंबरला संपुष्टात आला. त्यामुळं न्या. एच. एल. दत्तू हे आजपासून सरन्यायाधीश म्हणून कामकाज सांभाळतील. 

Sep 28, 2014, 03:51 PM IST