कोणत्या आजारांचा अद्याप नाही सापडलाय इलाज?
आजारी पडल्यावर डॉक्टर इलाज करतात. पण काही आजार असेही आहेत जे खूप गंभीर असतात.अशा काही आजारांबद्दल जाणून घेऊया, ज्याचा काहीच इलाज नाहीय. एचआयव्ही एड्सवर ठोस इलाज नाही. कितीही थेरपी घेतलात तरी हा आजार तुमच्यासोबत राहतो.
Dec 21, 2024, 10:04 PM ISTभारताच्या 'या' राज्यात 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 जणांचा मृत्यू... धक्कादायक कारण
एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारताच्या एका राज्यात आतापर्यंत तब्बल 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यातल्या 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
Jul 9, 2024, 03:50 PM ISTHIV AIDS Treatment: दशकातील सकारात्मक बातमी! एचआयव्ही एड्सवर अखेर उपाय सापडला; डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
HIV AIDS Treatment : बोन मॅरो हे आपल्या हाडांमध्ये असते आणि त्यात स्टेम सेल (Bone Morrow Transplant) नावाचा एक पदार्थ असतो ज्याचा वापर या रोगाचा फैलाव शरीरात होण्यापासून रोखला जातो. यातून थैलासीमिया, सिकल सेल एनीमिया, ल्यूकेमिया सारखे रोग हे बरे झाले आहेत.
Feb 24, 2023, 02:18 PM ISTहॅलो 24 तास : डॉ. अनिल मडके, HIV एड्स, टी.बी आणि श्वसनविकार, 01 डिसेंबर 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 06:25 PM IST