आजारी पडल्यावर डॉक्टर इलाज करतात. पण काही आजार असेही आहेत जे खूप गंभीर असतात.
अशा काही आजारांबद्दल जाणून घेऊया, ज्याचा काहीच इलाज नाहीय.
एचआयव्ही एड्सवर ठोस इलाज नाही. कितीही थेरपी घेतलात तरी हा आजार तुमच्यासोबत राहतो.
मस्क्यूलर डिस्फॉटी हा अनुवांशिक आजार असून यात मांसपेशींची शक्ती कमी होते.
पार्किसन एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. व्यायाम केल्याने याचा प्रभाव थोडा कमी होतो.
सिकल सेल एनिमियामध्ये रक्ताचा लाल कण सामान्यत: विकसित होत नाही.
आल्झायमर हा स्मरणशक्तीशी संबंधित आजार आहे.
हसत राहणे आणि सकारात्मक राहणे हे सर्व आजारांवर गुणकारी औषध आहे.