hit century

अश्विन अण्णाने नाही केलं चाहत्यांना निराश, कठीण पीचवर शानदार कामगिरी

अश्विनने त्याच्या टेस्ट करिअरमधील पाचवं शतक ठोकलं. 

Feb 15, 2021, 05:27 PM IST

IPL 2020: केएल राहुलनं ठोकलं शानदार शतक

शतक ठोकत अनेक खेळाडूंची केली बरोबरी

Sep 24, 2020, 09:56 PM IST

टी२० मध्ये शतक ठोकत पुजाराने अनेकांना दिला आश्चर्याचा धक्का

भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा सगळ्यात विश्वासू खेळाडू चेतेश्वर पुजारा हा त्याच्या संयमी खेळीमुळे जाणला जातो. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला वनडे किंवा टी २० क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही. आयपीएलच्या मागच्या ४ सीजनमध्ये त्याला कोणत्याची संघाने घेतलं नाही. पण त्याच्याबद्दल असा विचार करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुजाराने उत्तर दिलं आहे. गुरुवारी मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सौराष्ट्राकडून खेळताना पुजाराने फक्त ६१ बॉलमध्ये शतक ठोकलं. यावेळी त्याने १४ फोर आणि १ सिक्स ठोकला. 

Feb 21, 2019, 04:16 PM IST