hindu mahasangh

Savarkar Issue: "दुसरा गोडसे देशाला..."; सावरकर वक्तव्य प्रकरणावरुन आनंद दवेंची राहुल गांधींना धमकी?

Anant Dave Warning To Rahul Gandhi: राहुल गांधींवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना हिंदू महासंघाचे अनंत दवे यांनी थेट इशारा दिला आहे. राहुल गांधींनी इंदिरा गांधीचा इतिहास वाचला असता तरी सावरकरांबद्दल मुर्खपणाची विधानं केली नसती असंही अनंत दवे म्हणाले.

Mar 28, 2023, 01:51 PM IST

आर्यन खानच्या अडचणी वाढणार? हिंदू महासंघाची कोर्टात धाव

Aryan Khan : काही दिवसांपूर्वी आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट मिळाली होती. पण आता पुन्हा एकदा त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे

Dec 5, 2022, 05:00 PM IST

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद पुण्यात, राष्ट्रवादीचे आंदोलन तर हिंदू महासंघातर्फे मिरवणूक

Hijab controversy: कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद पुण्यात उमटताना दिसून येत आहेत. हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे.  तर दुसरीकडे हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून मिरवणूक काढण्यात आली .

Feb 10, 2022, 12:23 PM IST