नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो का शेअर करत नाही? ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत अमृता म्हणाली...
Amruta Khanvilkar and Husband Himanshu Malhotra : अमृता खानविलकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवरा हिंमाशूसोबत सोशल मीडियावर फोटो न शेअर करण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.
May 2, 2024, 01:41 PM ISTअमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रामध्ये दुरावा? स्वत: केला होता मोठा खुलासा
मराठी ते बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आज आपला 39वां वाढदिवस साजरा करत आहे. अमृताने छोट्या पडद्यावरही अनेक एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर अमृताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सत्यमेव जयते', 'मलंग' आणि 'राझी' यासारख्या बॉलिवूड सिनेमात ती झळकली आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? पटलं तर घ्या या कार्यक्रमात तिने धक्कादायक खुलासा केला होता.
Nov 23, 2023, 06:04 PM ISTअखेर अमृता खानविलकरला 'नच बलिये'चं विजेतेपद
सुप्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये' च्या सातव्या सीझनचा विजेतेपद या अमृता खानविलकरने पटकावले आहे. या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.
Jul 20, 2015, 10:48 AM IST'नच बलिये'साठी अमृता खानविलकरला हवे मराठी मतं
'आता वाजले की बारा' म्हणत प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आणि मना-मनात पोहचलेली अमृता खानविलकर 'नच बलिये' या डान्सच्या कार्यक्रमात ग्रँड फिनालेपर्यंत मजल मारली आहे. आता मराठी प्रेक्षकांना मते देण्याचे आवाहन मराठमोळ्या अमृताने केले आहे.
Jul 14, 2015, 05:43 PM IST