हिमाचलमध्ये कोण मारणार बाजी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 06:06 PM ISTहिमाचल प्रदेश एक्झिट पोल : भाजपची सत्ता येणार
हिमाचल प्रदेश एक्झिट पोल : भाजपची सत्ता येणार
Dec 14, 2017, 11:10 PM ISTSUPER EXIT POLL: गुजरात विधानसभा निवडणुकीत फुलणार भाजपचं कमळ
कुठल्या एजन्सी किंवा चॅनलने कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवलाय याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला SUPER EXIT POLL मध्ये देणार आहोत.
Dec 14, 2017, 07:55 PM ISTहिमाचल प्रदेश निवडणूक: Axisच्या एक्झिट पोलनुसार भाजपचं कमळ फुलणार
सोमवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत मात्र, त्यापूर्वी विविध चॅनल आणि एजन्सीजकडून एक्झिट पोल्स समोर आले आहेत.
Dec 14, 2017, 06:21 PM ISTउत्तर भारतात थंडीची लाट अधिक तीव्र, पंजाब-काश्मीर गारठले
उत्तर भारतात थंडीची लाट अधिक तीव्र झालेय. जम्मू-काश्मीरसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये कडाक्याची थंडी आहे. काश्मीरमध्ये पर्यटकांची बर्फात धमाल-मस्ती सुरु आहे.
Dec 14, 2017, 08:32 AM ISTमायावतींची ती मागणी काँग्रेसनं फेटाळली
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याला आमचा विरोध नाही
Nov 16, 2017, 11:40 PM ISTहिमाचल विधानसभेसाठी ७४ टक्के मतदान
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ६८ जागांसाठी आज मतदान झालं. या निवडणुकीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान झाले.
Nov 9, 2017, 11:20 PM ISTनवी दिल्ली | हिमाचल प्रदेशमध्ये सरासरी ७५ टक्के मतदान
New Delhi Election Comission On Himachal Pradesh Election
Nov 9, 2017, 11:06 PM ISTहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालीय. विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी उद्या एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
Nov 8, 2017, 11:40 PM ISTहिमाचलमध्ये शेवटच्या दिवशी भाजपच्या मोठ्या नेत्यांचा जोरदार प्रचार
हिमाचल प्रदेशमध्ये आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.
Nov 7, 2017, 11:52 AM ISTहिमाचल प्रदेश । निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 11:22 AM ISTहिमाचल प्रदेशमध्ये आज विधानसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सत्तेचा झेंडा रोवल्यापासून भाजपच्या विजयाचा वारू चौखुर उधळलाय.
Nov 7, 2017, 08:52 AM ISTहिमाचल प्रदेश | हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस आपली सत्ता कायम राखणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 10:57 PM ISTहिमाचल प्रदेश | कॉंग्रेस मैदान सोडून पळाला - नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 06:05 PM ISTहिमाचल प्रदेश । पंतप्रधान नरेंद्र मोदींची कॉंग्रेसवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:49 PM IST