hike

HR सोबत कसं करावं पगाराचं Negotiation? 'ही' चूक अजिबात करु नका

Job News : नवी नोकरी स्वीकारत असताना सगळी गणितं येऊन थांबतात ती म्हणजे पगारावर. अपेक्षित पगार मिळेल ना इथपासून हातात किती पगार येणार इथपर्यंतचे प्रश्न नोकरदार वर्गाला पडतात. 

Nov 3, 2022, 02:47 PM IST

Mumbai Taxi Strike : भाडेवाढीसाठी टॅक्सी चालकांची संपाची हाक

Mumbai Taxi Strike :  मुंबईकरांसाठी (Mumbai) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 

Aug 23, 2022, 08:43 PM IST

सावधान! आता विचारपूर्वकच तिकीट रद्द करा, नाहीतर नुकसान झालंच समजा

आता आपल्याला आणखी एक काळजी घेणे आवश्यक ठरते आहे. 

Aug 6, 2022, 04:50 PM IST

मोठी बातमी! पंतप्रधान करणार 'ही' मोठी घोषणा, पाहा काय होणार बदल?

खुद्द पंतप्रधानांनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर मिळणार आहे.

Jul 29, 2022, 07:27 PM IST

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, वाचा आज काय आहेत सोन्याचे दर

गुरूवारी सोन्याचे भाव जोरात घसरले आहेत

Jul 21, 2022, 04:44 PM IST
Home cylinder price increased by 50rs PT35S

घरगुती गॅस 50 रुपयांनी महागला

Home cylinder price increased by 50rs

Jul 6, 2022, 05:20 PM IST

मुंबईकरांनो सावधान! वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासन अलर्ट

 राज्यात कोरोनाचे 2946 नवे रुग्ण आढळलेत. तर मुंबईत 1803 रुग्ण सापडलेत. राज्यात काल दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.तर सध्या राज्यात कोरोनाचे 16 हजार 370 रुग्ण सक्रिय आहेत. 

Jun 13, 2022, 08:41 AM IST
Pune Auto Rikshaw Fare To Hike PT29S

टोमॅटोही महागाईने लालेलाल; राज्यातील बहुतांश शहरांत शंभरीपार

उष्णतेच्या लाटेमुळे अनपेक्षित हवामानाचा पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून टोमॅटोलाही त्याचा फटका बसला आहे. उत्पादनावर परिणाम होत असल्याने पुरवठा खूपच कमी झाला आहे. तर मागणी मात्र वाढतच आहे.

Jun 3, 2022, 03:44 PM IST
Due to Increase In Fuel rate ST rate will hike PT29S

इंधन दरवाढीमुळे एसटीची मालवाहतूक महाग

Due to Increase In Fuel rate ST rate will hike

Apr 28, 2022, 01:50 PM IST
Khed Shivapur Toll Price Hike PT51S

Video : खेड-शिवापूर टोल महागला

Khed Shivapur Toll Price Hike

Apr 13, 2022, 09:55 AM IST

इंधन दरवाढीने नागरीकांची होरपळ; CNG-PNG च्या किंमतीतही मोठी उसळी

CNG PNG HIKE | इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा नव्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. एमएमआर म्हणजेच मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

Apr 13, 2022, 07:45 AM IST