hijab ban

Mumbai Update High Court Rejects Petition For Hijab Ban In Colleges PT2M27S

हिजाब बंदीला दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलं, 9 विद्यार्थ्यांची याचिका

हिजाब बंदीला दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलं, 9 विद्यार्थ्यांची याचिका

Jun 26, 2024, 05:45 PM IST

भविष्यात हिजाब घातलेली मुलगी भारताची पंतप्रधान झालेली पाहायला आवडेल - असदुद्दीन ओवेसी

सबका साथ, सबका विकास हा फक्त जुमला, असेही ओवेसी म्हणाले

Oct 26, 2022, 12:32 PM IST

हिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधिशांना जीवे मारण्याची धमकी, न्यायाधिशांना 'वाय' दर्जाची सुरक्षा

कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही हा वाद पूर्णपणे संपलेला नाही. 

Mar 20, 2022, 02:52 PM IST

HijabRow | शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. हिजाब बॅन संदर्भातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. 'इस्लाममध्ये हिजाबची सक्ती नाही' असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

Mar 15, 2022, 10:51 AM IST

हिजाब वादावर योगींची रोखठोक प्रतिक्रिया, विरोधकांना दिलं हे उत्तर

औरैया येथील हिजाब वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, देश शरियाने नव्हे तर संविधानाने चालेल. प्रत्येक संस्थेला स्वतःचा ड्रेस कोड तयार करण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेनुसार यंत्रणा चालेल.

Feb 13, 2022, 07:28 PM IST
Now in mumbai Hijab Ban In College PT3M10S

VIDEO | मुंबईच्या कॉलेजातही बुरखाबंदी?

Now in mumbai Hijab Ban In College

Feb 12, 2022, 09:05 PM IST

कर्नाटकातील हिजाब वादाचं लोण महाराष्ट्रात, मुंबई, मालेगावात मुस्लीम संघटना रस्त्यावर

हिजाबच्या समर्थनार्थ असदुद्दीन ओवेसी सरसावले, कर्नाटकातील भाजप सरकारचा ओवसींकडून निषेध

Feb 8, 2022, 07:43 PM IST

'पहले हिजाब फिर किताब' महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात झळकली ही पोस्टर्स

कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या हिजाब वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. बीड शहराच्या बशीर गंज चौकामध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत.

Feb 8, 2022, 06:16 PM IST

कर्नाटकमध्ये हिजाब वाद चिघळला, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आमने-सामने, वाचा नेमका काय आहे वाद

महाविद्यालयामध्ये हिजाब परिधान केलेल्या मुलींना प्रवेश देण्यात आला, त्यानंतर भगवा गमछा घातलेले विद्यार्थी तेथे पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली.

 

Feb 8, 2022, 04:45 PM IST