सोन्याचे भाव आणखी किती वाढणार?
सोन्याचा भाव काही तासात प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. ३० हजार प्रतितोळा वरून सोने ३४ हजार प्रतितोळावर गेला आहे. मात्र सोन्याचा भाव आणखी ३८ हजारावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Nov 9, 2016, 09:39 AM ISTबापरे सोन्याचे भाव किती वाढले...
मुंबई शेअर बाजारात सुरूवातीला घसरण दिसत असली, तरी सोन्याचे भाव प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे.
Nov 9, 2016, 09:19 AM IST