high speed

ख्रिसमसच्या एक दिवस आधी मोठा वैज्ञानिक चमत्कार! प्रचंड वेगाने सूर्याच्या जवळून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू

नासाच्या पार्कर सोलर प्रोब या यानाने नवा विक्रम रचला आहे. हे यान सूर्याच्या अगदी जवळून गेले आहे. 

Dec 25, 2024, 04:52 PM IST
Goods Train At High Speed Without Motorman And Gaurd Finally Stopped At Punjab PT1M11S

मोटरमन आणि गार्डशिवाय सुटलेली मालगाडी थांबवण्यात यश

मोटरमन आणि गार्डशिवाय सुटलेली मालगाडी थांबवण्यात यश

Feb 25, 2024, 12:05 PM IST
Jammu Kashmir Goods Train At High Speed Running Without Motorman And Gaurd PT1M3S

मोटरमन आणि गार्डशिवाय सुटलेली मालगाडी पंजाबच्या दिशेने

मोटरमन आणि गार्डशिवाय सुटलेली मालगाडी पंजाबच्या दिशेने

Feb 25, 2024, 11:45 AM IST

जीव वाचवण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावला ससा, ड्रायव्हरच्या कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक

रेल्वे ट्रॅकवर धावणाऱ्या सशाचा जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हरने ट्रेनचा वेग कमी केला आणि ससा जीव वाचवून पळाला. त्यामुळे सोशल मीडियावर लोक ड्रायव्हरचे जोरदार कौतुक करत आहेत.

Nov 21, 2021, 11:41 AM IST

भरपाण्यात भरधाव वेगात धावली एक्स्प्रेस

नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचले आहे. याच पाण्यातून एक एक्स्प्रेस ट्रेन भरधाव वेगात गेली आहे. गाडी एवढी भरधाव वेगात होती की रुळावरचे पाणी पूर्ण उडून मोटर्मनाच्या समोर आले होते. 

Sep 20, 2017, 03:17 PM IST

जगातील सगळ्यात वेगवान किडा `माइट`

`माइट` नावाच्या किड्याने जगात सगळ्यात जोरात धावण्याचा रेकॉर्ड केला आहे. हा किडा चित्त्यापेक्षाही जास्त वेगाने धावतो. याचा आकार तिळी एवढाच असतो. काही किड्यांची मात्र थोडी मोठ्या प्रमाणात वाढ होते.

May 21, 2014, 07:39 PM IST