high court

हजारो डोंबिवलीकर होणार बेघर, हायकोर्टाने सांगितलं त्या 65 इमारती जमीनदोस्त करा!

Dombivli Illegal Buildings Demolition Order: 3 महिन्यात बेकायदा इमारती जमीनदोस्त करा, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. हजारो नागरिकांना बेघर होण्याची भीती

Nov 28, 2024, 09:27 AM IST

'मोठी किंमत मोजावी लागेल', रिया चक्रवर्ती प्रकरणी CBI ला सुप्रीम कोर्टाचा इशारा

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना लुकआउट परिपत्रकातून दिलासा दिला आहे.

Oct 25, 2024, 06:04 PM IST

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार; वकिलांनी दिली माहिती, म्हणाले, 'भविष्यात काही...'

Akshay Shinde Death: अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरणार आहे अशी माहिती  अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी  दिली आहे.

 

Sep 25, 2024, 04:40 PM IST

'मुख्य आरोपी एकनाथ शिंदे व अजित पवारांबरोबर हास्यविनोद करताना सरन्यायाधीश दिसतात तेव्हा..'; ठाकरेंच्या सेनेची टीका

Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud Meeting: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन सरकारवर निशाणा साधताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने केला.

Sep 25, 2024, 07:22 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x