high court order

Aurangabad Potholes Update PT2M11S

औरंगाबाद । रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट गुन्हे दाखल करा - कोर्ट

यापुढे औरंगाबादच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट संबंधित विभागावार गुन्हे दाखल करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने हे आदेश दिल्याने संबंधित विभागांचे धाबे दणाणले आहेत.

Feb 29, 2020, 10:05 PM IST

रस्त्यांवर खड्डे दिसल्यास गुन्हे दाखल करा, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे आदेश

यापुढे औरंगाबादच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट संबंधित विभागावार गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. 

Feb 29, 2020, 06:35 PM IST

वाघिणीला गोळ्या घालण्याच्या निर्णयाला कोर्टाचा हिरवा कंदील

 वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या वन्यजीव प्रेमींच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. 

Oct 12, 2017, 12:07 PM IST

वाघिणीला फक्त बेशुद्ध करण्याचे आश्वासन

नागपूरच्या ग्रामीण भागात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीच्या नशिबाचा फैसला होणार आहे.

Oct 12, 2017, 10:25 AM IST

मनमाडला पाणीपुरवठा करण्याचा हायकोर्टाचा आदेश

मनमाड शहराला महिन्यात एकदा पाणीपुरवठा केल्या जात असल्याच्या प्रकाराची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतलीय. राज्य शासन आणि मनमाड नगर परिषद प्रशासनाला खडसावत मनमाडच्या जनतेला १० दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिलेत.

May 3, 2016, 03:40 PM IST