high cholesterol

High Cholesterol: चालताना पायांमध्ये दिसून येतात हाय Cholesterol ची 'ही' लक्षणं

उच्च कोलेस्टेरॉलची काही चिन्हं पायातही दिसतात

Aug 27, 2022, 06:52 AM IST

High Cholesterol: शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण काय? आरोग्य बिघडण्याआधी फॉलो करा 'या' टिप्स

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

Jun 28, 2022, 01:02 PM IST

Cholesterol ची पातळी कमी करतील हे 3 ड्रिंक्स!

कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षात घेऊन नेहमी चांगले आणि शरीराला फायदेशीर पदार्थ खाल्ले पाहिजेत.

Apr 29, 2022, 08:11 AM IST

रक्तातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश

खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. खराब कोलेस्टेरॉल कसा कमी करावा. 

Apr 9, 2022, 10:29 PM IST

Cholesterol वाढण्याचे संकेत देतात 'हे' 3 अवयव, जाणून घ्या संपूर्ण माहिती

त्वचेतील बदल हे कोलेस्टेरॉल वाढण्याच्या मुख्य लक्षणांपैकी एक मानले जाते. कोलेस्टेरॉल शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त वाहून नेण्याचे काम करते.

Mar 28, 2022, 08:38 PM IST

Cholesterol नियंत्रणात राहण्यासाठी आहारात करावा या फळ-भाज्यांचा समावेश

हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं ते शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहणं. त्यासाठी आहारात काय खाललं पाहिजे. जाणून घ्या

Mar 26, 2022, 02:23 PM IST

कोलोस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या ४ गोष्टी घ्या

सध्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची हेळसांड करीत असतो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आज कोलोस्ट्रॉलची समस्या भेडसावत आहे. मात्र, तुम्ही घरगुती उपाय करून तुमचे कोलोस्ट्रॉल कमी करु शकता किंवा त्यावर नियंत्रण मिळवू शकता.

Dec 11, 2015, 01:54 PM IST