hemangi kavi

सिनेमाला गेलेल्या हेमांगीला एकदम काय झालं? म्हणाली, ''दुख, दर्द, पीडा!''

Hemangi Kavi Video:  हेमांगी कवी ही कायमच आपल्या हटके स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेते. तिच्या सोशल मीडिया पोस्टचीही बरीच चर्चा रंगलेली दिसते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

Jun 25, 2023, 02:08 PM IST

घरी बसलेल्या Hemangi Kavi ला नवऱ्याने पाठवले वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या महिलांचे फोटो, "दारातच मी त्याला म्हटलं..."

Hemangi Kavi : हेमांगी कवी ही सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर बोलत असते. दरम्यान, हेमांगी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिनं नवऱ्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वटपोर्णिमेची पूजा करतानाचे फोटो शेअर करण्यावरून चक्क सवाल केला आहे. 

Jun 4, 2023, 02:59 PM IST

'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Hemangi Kavi नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना हेमांगीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 2, 2022, 01:36 PM IST

बोल्ड फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट पाहून संतापली Hemangi Kavi

हेमांगी कवीच्या बोल्ड फोटोंवर कमेंट करणं नेटकऱ्याला पडलं महागात, संतापली अभिनेत्री

 

Oct 12, 2022, 03:12 PM IST

'हळदी कुंकूचा हट्ट नाही राहिला', माहेरवाशीणींना असं का म्हणाली Hemangi Kavi?

'Tell me you are माहेरवाशीण...',  प्रत्येक विवाहित महिलेच्या जीवनाशी निगडीत हेमांगीची पोस्ट

 

Oct 5, 2022, 11:59 AM IST

'... त्याचं मला आकर्षण निर्माण झालं', 'त्या' पोस्टमुळे हेमांगी कवी पुन्हा चर्चेत

हेमांगी कवीने आयुष्यातील खास गोष्ट चाहत्यांसोबत केली शेअर, फोटो पोस्ट करत म्हणाली...

 

Sep 19, 2022, 02:48 PM IST

'या' व्यक्तीने खासगी प्रश्न विचारताच भडकली Hemangi Kavi, म्हणाली...

'तुमच्यासारख्या शिकलेल्या व्यक्तीने...', खासगी प्रश्न विचारताच भडकली Hemangi Kavi

 

Sep 4, 2022, 12:35 PM IST

'परदेशात काढलेले फोटो जास्त क्लिअर अन्...', या पोस्टमुळे हेमांगी कवी ट्रोल

हेमांगी कवीची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Aug 22, 2022, 10:20 AM IST

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, थेट महाविकास आघाडीला विचारला कडवट सवाल

 शिवसेना नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय.

Jun 24, 2022, 05:44 PM IST

शिवसैनिकांनीही नाही अनुभवले असे आनंद दिघे 'या' अभिनेत्रीने पाहिले...

‘धर्मवीर’ प्रदर्शित होताचं प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत... 

 

May 13, 2022, 09:44 AM IST

बुब्स आणि ब्रा... बद्दल लिहिणाऱ्या, Hemangi Kavi चा बिकीनी लुक समोर

त्यानंतर हेमांगीची सोशल मीडियावर सतत चर्चा होताना दिसते.

Jan 6, 2022, 02:03 PM IST

"ही स्त्री जातीची शोकांतिका ", हेमांगी कवीनंतर प्रेग्नेंसीत ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केलेल्या 'बाई, ब्रा आणि बुब्स' या लेखाची जोरदार चर्चा सुरु असतानाच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर एक बेधडक पोस्ट शेअर केलीये.

Jul 17, 2021, 04:24 PM IST

बाई, बुब्स आणि ब्रा… अभिनेत्री हेमांगी कवीचं सडेतोड मत

'मी घरात, बाहेर अंर्तवस्त्र घालायचं की नाही हा माझा प्रश्न'

Jul 13, 2021, 11:29 AM IST