helped

पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण...; 2022 मध्ये मोदींनी 'न्यूक्लिअर वॉर' टाळल्याचा दावा

Russia Ukraine War Modi Nuclear War: रशियाने युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी 2022 रोजी घुसखोरी करत युद्धाला सुरुवात केल्यानंतरपासून अगदी आजच्या तारखेलाही हा संघर्ष सुरु आहे. मात्र या युद्धासंदर्भातील एक मोठा खुलासा नुकताच करण्यात आला आहे.

Mar 11, 2024, 09:53 AM IST

महिला उपजिल्हाधिकाऱ्याची बेरोजगार पतीकडून हत्या; वॉशिंग मशिनमुळे झाला खुलासा

Man Killed Bureaucrat Wife: या प्रकरणासंदर्भातील धक्कादायक खुलासा समोर आला तो मृत महिलेच्या बहिणीने केलेल्या एका दाव्यामुळे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये आरोपीला अटक केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

Jan 30, 2024, 04:05 PM IST

अमेरिकेतील उद्योजक लोकसारंग हरदास यांचा मदतीचा हात, माजी विद्यार्थ्यांची तब्बल दीड कोटी रुपयांची मदत

भविष्यात विद्यार्थ्यामधून उद्योजक घडावेत आणि त्यांच्यातस्टार्टअप व्हीजन निर्माण व्हावे यासाठी ‘इन्‍क्‍युबेशन सेंटर’  सुरु करण्यात आले आहे

Feb 19, 2022, 07:55 AM IST

बाबांच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे; पाहून पंतप्रधान मोदीही भारावले 

शिवाजी पार्कवरील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो चर्चेत, सोशल मीडियावर होतंय कौतुक 

Feb 7, 2022, 10:57 AM IST

वाह क्या बात है... खरंच सॅल्युट! वर्दीतली माणुसकी पाहून तुमचेही डोळे पाणवतील

नुकतेच मुंबई पोलिसांच्या एका जवानाने एका वृद्ध दिव्यांगाचा हात पकडून त्याला रस्ता ओलांडायला मदत केली, तेव्हा लोकांनी त्याचे कौतुक केले.

Dec 16, 2021, 02:43 PM IST

अनिता हसनंदानीकडून डिप्रेशनबाबत मोठा खुलासा, 'या' व्यक्तीने केली मदत

अनिता हसनंदानी त्या व्यक्तीचे मानले आभार 

 

Nov 9, 2021, 11:02 AM IST

कडक सॅल्युट! तुफान पावसात जखमी बाप-लेकीला मुंबई पोलिसांची मदत

'आम्ही ड्युटीवर आहोत', म्हणत मुंबई पोलिसांची विशेष कामगिरी 

Jul 19, 2021, 07:16 AM IST

पहिल्या घटस्फोटानंतर आमिरला सलमानने दिला होता 'हा' सल्ला

सलमान खानने केली होती आमिरची मदत 

 

Jul 4, 2021, 12:08 PM IST

हरवलेल्या सचिनला रिक्षा चालकाचा आधार; व्हिडिओ व्हायरल

जेव्हा सचिन रिक्षा चालकाला फॉलो करतो.... 

 

Nov 25, 2020, 08:09 PM IST

केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा ठरल्या 'कोविड-१९ रणरागिणी'

कोरोना वॉरिअर केके शैलजा यांच जगभरात होतंय कौतुक 

May 18, 2020, 04:28 PM IST

जीवनविद्या मिशन तर्फे सहायता निधीला ३५ लाखांची मदत

जीवनविद्या मिशन तर्फे तन-मन-धन रूपात समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत

May 2, 2020, 04:28 PM IST
Vikram Tea processor director Bhavesh Patel helped corona Fund PT40S

जालना | अत्यावश्यक सेवांचे भावेश पटेलांकडून आभार

जालना | अत्यावश्यक सेवांचे भावेश पटेलांकडून आभार

Apr 3, 2020, 02:05 PM IST

Corona Virus: प्रशांत दामलेंचा पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात

गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं 

Mar 17, 2020, 10:45 AM IST