help

आधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

पतीला असाध्य आजारानं ग्रासलं त्यात उपचारांसाठी भरमसाठ खर्च मग अशा परिस्थितीत घर चालवायचं कसं आणि पतीचं जीवन वाढवायचं कसं? हाच प्रश्न मंजुषा कुलकर्णी यांच्या पुढे आहे. तात्पुरता हा प्रश्न त्यांनी सोडवला असला तरी यावर कायमस्वरुपी उपाय त्यांना हवाय... पतीच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी मदतीचा हात त्यांना हवाय. 

Aug 16, 2017, 02:10 PM IST

किडनी खराब झाल्यानं क्रिकेटर देतोय मृत्यूशी झुंज, मदतीला धावला आर पी सिंग

सध्या एक खेळाडू जीवन आणि मरणाची लढाई लढतोय. अंडर - १६ पाली उमरीगर ट्रॉफी खेळलेला आदित्य पाठक किडनी फेल्युअरच्या त्रासातून जातोय. 

Aug 5, 2017, 08:54 PM IST

बॉलिवूड कलाकाराची कँसरमुळे हालत नाजूक, फेसबूकवर मागितली मदत

पान सिंह तोमर, जॉली एलएलबी 2, पीपली लाईव्ह, स्लमडॉग मिलिनेयर, बँडिट क्वीन सारख्या सिनेमामध्ये काम केलेल्या सीताराम पंचाल हे मागील ३ वर्षापासून कॅन्सर या आजारापासून ग्रस्त आहेत. त्यांच्या प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांची आर्थिक स्थिती देखील नाजूक आहे. त्यांनी सोशल मीडियावर मदतीसाठी मदत मागितली आहे.

Jul 18, 2017, 10:19 AM IST

'झी २४ तास' इम्पॅक्ट : बेपत्ता जवानाच्या कुटुंबाला न्याय!

साताऱ्यातील बेपत्ता जवान दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळालाय.

Jul 1, 2017, 01:16 PM IST

मंगळावर अडकल्यावर त्याने, सुषमा स्वराज यांच्याकडे मागितली मदत....

सुषमा स्वराज यांना येणाऱ्या ट्ववीटचाही ते प्रामुख्याने विचार करतात, यावर त्या स्वत: उत्तर देखील देतात.

Jun 8, 2017, 07:47 PM IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून एक लाखाची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत आपल्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकऱ्यांनं आत्महत्या केलीय. 

Jun 8, 2017, 05:57 PM IST

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रानं केंद्रासमोर पुन्हा पसरले हात!

महाराष्ट्रानं १० हजार ६८४ कोटी पॅकेजची केंद्राकडे मागणी केलीय. 

Apr 23, 2017, 06:30 PM IST

अक्षयच्या आयडियाला मोदी सरकारचा पाठिंबा, शहिदांना मिळणार मदत

शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलं.

Apr 9, 2017, 10:20 PM IST

शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 'नाम' सरसावली!

देशाचे अन्नदाते असलेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, जलसंधारण, ठिबक सिंचन, घर बांधणी, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत अशा अनेक योजनांच्या सहाय्याने मदतीचा भरघोस हात पुढे केल्यानंतर 'नाम फाउंडेशन' आता देशाच्या संरक्षणार्थ रात्रंदिवस झटणाऱ्या जवानांसाठी पुढे सरसावले आहे.

Apr 5, 2017, 03:30 PM IST

अॅसिड हल्ला पीडित मदतीच्या प्रतिक्षेत

नवी मुंबईत राहणारी अॅसिड पीडित महिला आजही मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

Mar 30, 2017, 03:32 PM IST