Guava Chutney: भाजलेल्या पेरूच्या चटणीपुढे भाजीही होईल फेल, जाणून घ्या सोपी Recipe
Roasted Guava Chutney Recipe: ही पेरूची चटणी तुमच्या जेवणाची चव अजूनच वाढवेल. या चटणीची चव इतर चटण्यांपेक्षा वेगळी आहे.
Oct 7, 2024, 07:56 PM ISTHelathy Food : सुपरफूड! हे पर्दाथ खाल तर निरोगी राहाल
आरोग्य चांगल राहण्यासाठी उत्तम आणि सकस आहार गरजेचा आहे. व्हिटामीन असलेल्या पर्दाथाचा आरोग्यात समावेश होणे गरजेचे आहे. असे काही सुपरफूड आहेत ज्याचे आहारात सेवन केल्यास निरोगी रहाल. हे पदार्थ सहज उपलब्ध होतात.
May 3, 2023, 09:45 PM IST