heavy rain

गेल्या ४४ वर्षातला ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस

 यावर्षी ऑगस्ट महिन्यात २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. गेल्या ४४ वर्षातला ऑगस्ट महिन्यातला हा सर्वाधिक पाऊस आहे असं हवामान विभागाने म्हटले आहे. 

Aug 29, 2020, 03:24 PM IST

अमरावतीत मुसळधार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १३ दरवाजे उघडले

या धरणाचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला आहे.

Aug 29, 2020, 10:37 AM IST
Aurangabad Heavy Rain Affect On Cotton Farm PT2M

औरंगाबाद | पावसामुळे कापसाची पानं पिवळी

Aurangabad Heavy Rain Affect On Cotton Farm

Aug 28, 2020, 05:30 PM IST
Junnar House Got Cracks From Land Slide Of Heavy Rain Update PT2M1S

पुणे| भेगांमुळे रामजेवाडी तलावाला धोका

Junnar House Got Cracks From Land Slide Of Heavy Rain Update

Aug 27, 2020, 03:15 PM IST

येत्या २४ तासात अती मुसळधार पावसाचा इशारा, पूर परिस्थितीची शक्यता

पूर परिस्थिती होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

Aug 17, 2020, 06:09 PM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; कृष्णेच्या काठावरील लोकांचे स्थलांतर

सांगली शहरात रात्रीपासून चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. 

Aug 17, 2020, 10:52 AM IST

पुण्यात धरणक्षेत्रात दमदार पाऊस; पाण्याची चिंता मिटली

पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पाणीपुरवठा होतो

Aug 17, 2020, 09:36 AM IST
Mumbai Due To Heavy Rain Dam Water Level Increase PT41S

नेत्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ; कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज

अनेक नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कर्नाटकच्या किनारपट्टी भागात 6 ते 10 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Aug 6, 2020, 05:22 PM IST

दरड कोसळली : कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पनवेल-पुणे-मिरज मार्गे एक्स्प्रेस गाड्या वळवल्या

 दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या २४ तासात अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे.  

Aug 6, 2020, 02:03 PM IST