पावसाने शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान; संत्रा झाडे उन्मळली तर कपाशी, सोयाबिनचंही नुकसान
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने लाखो रुपयांची संत्री जमिनिवर गळून पडली आहेत.
Sep 20, 2020, 10:28 AM ISTलातूरकरांसाठी खुशखबर; मांजरा नदी वाहू लागल्याने पाणीप्रश्न मिटला
मांजरा नदीवर लातूर जिल्ह्यातील वांजरखेडा, पोहरेगाव, नागझरी, धनेगाव सह सहा उच्च पातळी बंधारे अर्थात बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
Sep 20, 2020, 08:24 AM ISTपुणे | मुसळधार पावसाने पुणे तुंबले, गटारांवरील झाकणंही उघडली
Pune,Arandvane Heavy Rain
Sep 19, 2020, 04:45 PM ISTराज्यात जोरदार पाऊस; कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
राज्यात उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले.
Sep 18, 2020, 01:01 PM ISTराज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस
मुंबईसह, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, रायगड भागात पावसाची हजेरी
Sep 11, 2020, 09:43 PM ISTकोल्हापूर । ढगफुटीसारखा पाऊस, क्षणार्धात उडाली दाणादाण!
Kolhapur Flood Situation From Heavy Rain Like Could Burst
Sep 8, 2020, 10:50 PM ISTभंडारा| लग्नासाठी साठवलेले सामान आणि पैसे पाण्यात
Bhandara People On Raod Overnight From Sudden Flood Situation
Sep 2, 2020, 12:25 AM ISTअहमदनगर| सेल्फीचा असला मोह जीवावर बेतला असता....
Ahmednagar Two Boys Selfie Craze Could Have Cost Life At Mula Dam
Sep 2, 2020, 12:20 AM ISTभंडारा| पुराचे पाणी घरात शिरले; दाम्पत्याचा मृत्यू
Bhandara Couple Died In Sudden Flood
Sep 2, 2020, 12:05 AM ISTचंद्रपूर| वैनगंगेचा पूर ओसरण्यास सुरुवात; बचावकार्याला वेग
Chandrapur People In Problem From Sudden Flood Situation
Sep 1, 2020, 11:30 PM ISTमध्य प्रदेशात पुरामुळे नऊ जिल्हयात मोठे नुकसान, नऊ हजार नागरिकांचं स्थलांतर
मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नऊ जिल्ह्यांचे मोठे नुकसान झालंले आहे. नऊ हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी १७० निवासी शिबिरे तयार करण्यात आलीत.
Sep 1, 2020, 10:08 AM ISTदेशात यंदा ऑगस्ट महिन्यात ४४ वर्षातील सर्वाधिक पाऊस
ऑगस्ट महिन्यात देशात गेल्या ४४ वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला आहे.
Aug 30, 2020, 02:41 PM ISTपुण्यात मुसळधार पाऊस; पवना धरण ‘ओव्हर फ्लो’
पवना धरण हे पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यांना पाणीपुरवठा करते.
Aug 30, 2020, 12:33 PM ISTमुसळधार पावसामुळे विदर्भात पुराचे संकट; पुण्यातून NDRFची चार पथके नागपूरला रवाना
पावसाचा जोर ओसरत नसल्याने येथील धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2020, 11:52 AM ISTभंडारा | पोल्ट्रीफार्ममध्ये पाणी, ३५०० कोंबड्या दगावल्या
Bhandara Due To Heavy Rain 4 Feet Of Water Killed 3500 Hens
Aug 29, 2020, 04:00 PM IST