महाडमधील सावित्री आणि काळ नदीने ओलांडली धोक्याची पातळी
. सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Jul 21, 2021, 07:49 PM ISTरस्त्याला समुद्राचे स्वरुप, मेट्रो स्टेशन तलाव बनले; पाहा पुरात बुडालेल्या शहराचे हाल
26 जुलै 2005 ला मुंबई जलमय झाल्याने बुडाली होती. अनेकांचे हाल झाले होते. अशीच परिस्थिती आता प्रचंड पावसामुळे या शहरात दिसून येत आहे.
Jul 21, 2021, 11:09 AM ISTMonsoon Update : आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा; मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस
Jul 21, 2021, 07:32 AM ISTVideo | जोरदार पावसामुळे कर्जत-कसारा रेल्वे सेवा ठप्प
Kalyan Karjat Kasara Railway Service Stop Due To heavy Rain
Jul 19, 2021, 10:55 PM ISTVideo | मुंबईत वारंवार संकट का? जाणून घ्या यामागची शक्यता
Mumbai Report On Is Global Warming Reason For Heavy Rain In City
Jul 19, 2021, 10:05 PM ISTकल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचले
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर
Jul 19, 2021, 06:51 PM ISTकल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचले
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर
Jul 19, 2021, 06:50 PM ISTVideo | दहीसर नदीच्या पाणी पातळीत वाढ, पालिकेचा सतर्कतेचा इशारा
in Mumbai Dahisar River Water Level Increase due to heavy rain
Jul 19, 2021, 04:40 PM ISTThane Rain Update : कळव्यात दरड कोसळली, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू
घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळून चार घरांचं नुकसान तर बदलापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती
Jul 19, 2021, 03:53 PM ISTVideo | कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस; दुकानांमध्ये पाणी शिरलं
Dombivali Nehru Road Water Logging From Heavy Rain
Jul 19, 2021, 01:30 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळावर मातीचा ढिगारा कोसळला
मुसळधार पावसाचा ( heavy rain ) फटका कोकण रेल्वेला ( Konkan Railway) बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jul 19, 2021, 11:23 AM ISTचेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आणि केंद्राकडून मदत जाहीर
विक्रोळी, चेंबूरमध्ये भिंत कोसळ्यामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 18, 2021, 12:29 PM ISTविक्रोळी, चेंबूर दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक
Jul 18, 2021, 12:02 PM ISTVideo | मराठा आरक्षणासाठी निघणारी बाईक रॅली स्थगित
MUMBAI MARATHA RESERVATION BIKE RALLY IS CANSALLED DUE TO HEAVY RAIN
Jul 18, 2021, 09:05 AM ISTधक्कादायक... भांडुपमध्ये भिंत कोसळली; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू
Jul 18, 2021, 08:37 AM IST