सावित्री नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, महाडसाठी धोक्याची घंटा
सावित्री नदीची धोक्याची पातळी 6.50 मीटर असून सध्याची पाणी पातळी 7.20 मीटर इतकी आहे.
Jul 23, 2021, 09:39 PM ISTव्हेंटिलेटरने कोरोनापासून तारलं, पण पावसाने अखेर 11 जणांना मारलं
चिपूळणमधील (Chiplun) रुग्णालयात दुर्देवी प्रकार घडला आहे. रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटीलेटरवर असलेल्या 11 कोरोना रुग्णांचा (11 corona patients Death) मृत्यू झाला आहे.
Jul 23, 2021, 07:50 PM ISTकोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा विळखा, पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली
जिल्ह्यात 2019 पेक्षा जास्त पाणी पातळी वाढेल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलाय, लोकांना सतर्कतेचं आवाहन
Jul 23, 2021, 07:47 PM IST
तळीये दुर्घटनेच्या विरुद्ध बाजूस आणखीन दोन मोठे भूस्खलन
साळुंगण आणि ऊबंर्डे गावात ही मोठ्या दरडी कोसळल्या आहेत.
Jul 23, 2021, 07:29 PM ISTदरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
राज्यात विविध ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
Jul 23, 2021, 06:44 PM ISTMahad Taliye Landslide | दुर्देवी! कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान, विविध दुर्घटनांमध्ये मृतांचा आकडा 100 पार
पावसानं कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Westran Maharashtra) अक्षरश: थैमान घातलंय. विविध दुर्घटनांमुळे आतापर्यंत मृतांचा आकडा हा 100 पार गेला आहे.
Jul 23, 2021, 06:24 PM ISTमाळीणची पुनरावृत्ती टळली, मावळमध्ये भूस्खलनाने ३०० मीटर जमिनीला भेगा
दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तुंगमध्ये भूस्खलन झाले आहे.
Jul 23, 2021, 05:58 PM ISTराज्यात पावसाचा कहर, आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू
राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफकडून मदतकार्य सुरु
Jul 23, 2021, 05:47 PM ISTरत्नागिरीत वायुदलाकडून मदतकार्य सुरु, लोकांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर्स तैनात
रत्नागिरीत वायुदलाकडून पुरात फसलेल्या लोकांसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत.
Jul 23, 2021, 05:24 PM ISTकोकणाला पावसानं झोडपलं, चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यांमध्ये पूरस्थिती
पूरस्थितीचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसलाय, कोकण रेल्वेच्या एकूण नऊ एक्स्प्रेस गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्यात
Jul 22, 2021, 08:13 PM ISTकल्याण-बदलापुरला पाण्याचा वेढा, कल्याणमध्ये 17 हजार 800 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद
बदलापुरलाही जोरदार पावसाचा तडाखा बसला असून आठवडाभर सुरू असलेल्या पावसानं उल्हासनदीला पूर आला आहे
Jul 22, 2021, 06:35 PM ISTरत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती, यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसंच प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन
Jul 22, 2021, 04:21 PM ISTचिपळूणमध्ये भीषण पूरस्थिती, रेस्क्यू ऑपरेशनसाठी 2 हेलिकॉप्टर रवाना
वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर पाण्यात गेलं असून शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे
Jul 22, 2021, 04:09 PM ISTVIDEO : मुसळधार पावसाने कोल्हापूरात पूरस्थिती
Kolhapur Panchaganaga River Water Level Rise
Jul 22, 2021, 12:20 PM ISTकोल्हापूरात रेड अलर्ट; पूरस्थिती गंभीर, NDRF पथकांना पाचारण
कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर आहे.
Jul 22, 2021, 09:38 AM IST