VIDEO : इतकी उष्णता की जमिनीवर तयार झाले ऑम्लेट
तेलंगणा राज्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तेथील तापमान तब्बल ४० ते ४५ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेय.
Apr 16, 2016, 08:42 AM ISTदेशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू
देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
May 28, 2015, 10:25 AM ISTदेशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू
देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला.
May 27, 2015, 11:09 AM ISTपाकिस्तानने भारतावर टाकला 'गर्मी बॉंम्ब'!
भारतातील अनेक शहरातील नागरीक गरम हवा आणि वाढलेल्या तापमानाने त्रस्त आहेत. यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानमधून उष्ण वारे भारतात येत आहेत.
May 26, 2015, 12:40 PM ISTदेशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी
देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय.
May 26, 2015, 10:43 AM ISTउष्माघातांच्या बळींचा आकडा ५५० वर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:20 AM IST