heart surgery

उडत्या विमानात हृदयावर शस्त्रक्रिया करत वाचवले चिमुरडीचे प्राण; डॉक्टरांनी केला चमत्कार

धावत्या विमानात अचानक दोन वर्षाच्या चिमुरडीची प्रकृती बिघडली. याच विमानातून प्रवास करणारे एम्सचे 5 डॉक्टर मदतीसाठी धावून आले. धावत्या विमानात शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी या मुलीचे प्राण वाचवले.

Aug 28, 2023, 03:22 PM IST

AI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा

Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jul 31, 2023, 05:28 PM IST

Heart Surgery : डॉक्टरांकडून गर्भातील बाळाच्या द्राक्षाइतक्या हृदयावर 90 सेकंदांत यशस्वी शस्त्रक्रिया!

Heart Surgery On Baby Inside Womb : विज्ञानासमोर काहीच अशक्य नाही असं म्हणतात ते अगदी दिल्लीतील डॉक्टरांनी सिद्ध करून दाखवलं. एका महिलेच्या गर्भाशयात द्राक्षाच्या आकाराच्या ह्रदयावर एक जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. 

Mar 16, 2023, 10:24 AM IST

हार्ट ऑपरेशन स्वस्त होणार; हृदयविकार रुग्णांसाठी जीवरक्षक ठरणाऱ्या स्टेंटचा औषधांच्या यादीत समावेश

आता हार्ट ऑपरेशन स्वस्त होणार आहे.  हार्ट ऑपरेशनसाठी लागणा-या स्टेंटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत.

Nov 22, 2022, 05:35 PM IST

गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियेनंतर तरूणाला मिळाले नवे आयुष्य

 वोक्हार्ट रूग्णालयात या तरूणावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

Sep 3, 2020, 10:12 AM IST

भारतात हृदय शस्रक्रियेनंतर पाकिस्तानात परतलेल्या चिमुरड्याचा डिहायड्रेशननं मृत्यू

भारतात यशस्वी हार्ट सर्जरी करून पाकिस्तानात परतलेल्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

Aug 8, 2017, 09:43 PM IST

आश्चर्य! 81 वर्षीय महिलेच्या हृदयात गायीच्या हृदयापासून बनलेलं वॉल्व

गायीचं हृदय आणि ते ही एका महिलेच्या छातीत. हो हे खरं आहे... गायीच्या हृदयापासून बनलेल्या वॉल्वमुळं एका महिलेला नवं जीवन मिळालंय. हैदराबादची राहणारी ही महिला वय 81 वर्ष आहे.  

Jul 16, 2015, 12:45 PM IST

नील आर्मस्ट्रांग यांच्यावर ह्रद्य शस्त्रक्रिया

चंद्रावर पहिल्यांदा आपला पाय रोवणाऱ्या नील आर्मस्ट्रांग यांच्या ह्रद्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आलीय. 82 वर्षांचे नील आर्मस्ट्रांग हे शस्त्रक्रियेनंतर सध्या आराम करत आहेत.

Aug 9, 2012, 04:06 PM IST